ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

मोठी बातमी : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ९ महत्वपूर्ण निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना आज मुख्यमंत्री फडणवीस यांंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (26 ऑगस्ट 2025) संपन्न झाली. या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले असून शेती, सहकार,…

सोलापुरात भाजपाची ताकद वाढणार तर शिवसेनेला पडणार खिंडार !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये अनेक पक्ष प्रवेश सुरु असतांना आता तानाजी सावंत यांचे बंधू सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.…

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची मनाई

 मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी तीव्र असतांना आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. दरम्यान, "आम्ही…

सोलापूरात रास्त भाव धान्य दुकानदार व पुरवठा विभागाचा भव्य क्रिकेट महोत्सव..

तालुका दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टी संभाव्यतेमुळे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्रित वाटप झाल्यानंतर, प्रथमच रास्त भाव धान्य दुकानदार बांधवांना सुट्टी मिळाल्याने त्यांच्या सुप्त गुणांना…

हिंमत असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा ; आ.पडळकरांचा हल्लाबोल !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील भाजप व शरद पवार गटाच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. जयंत पाटील हिंदूंविरोधी आहेत. त्यांना जर…

गणेशभक्तांसाठी खुशखबर : सात दिवस ध्वनिक्षेपक वापरास मान्यता !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान सकाळी 6 वाजल्यापासून…

शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त देवस्थानच्यावतीने सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) गटाचे नेते शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवस यंदा विशेष पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते शंकर म्हेत्रे…

मोठी बातमी : राज्यातील २६ लाख लाडक्या बहिणी अपात्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली आणि याचा चांगलाच फायदा निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, आता या योजनेचा लाभ काही अपात्र लोकांनी देखील घेतला…

जबरदस्तीने प्रेमसंबंध : बदनामी सहन न झाल्याने विद्यार्थिनीने संपविले आयुष्य !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात प्रेम प्रकरणावरून हाणामारीसह आत्महत्या घडण्याच्या अनेक घटना घडत असतांना आता नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीने बदनामीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयात शिक्षण…

शिंदेंच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या ; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांना मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद…
Don`t copy text!