Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा हाहाकार : अनेकांचा संपर्क तुटला !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून विदर्भ, मराठवाड्यात सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन कोलमडले आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून, मन्याड नदीला पूर आला आहे. लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरल्याने…
मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल ; कार्यकर्त्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मराठा समाजाचे मनोज जरांगे यांनी त्यांच्या अंतरवाली सराटी या गावातून थेट मुंबईच्या दिशेने पदयात्रेला सुरुवात केली. आज जरांगे यांच्यासह त्यांच्यासोबत हजारो मराठा…
मोठी बातमी : मराठा समाजाच्या आंदोलकाचा हार्टअटॅकने मृत्यू !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात मराठा आंदोलन शिगेला पोहोचत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. आज मराठा आंदोलन मुंबईत दाखल होणार आहे. सध्या मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल झाले आहे. काही वेळात ते पुण्याच्या दिशेने निघतील. दरम्यान एक…
नगरसेवक हत्या प्रकरणी अरुण गवळीला जामीन मंजूर !
मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला जामीन मंजूर केला आहे. कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १८…
अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन !
मुंबई : वृत्तसंस्था
अनेक नाटके आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मराठी भाषेतील चित्रपट, दूरदर्शन आणि मराठी रंगभूमीवरील त्यांचा प्रवास वाखाणण्याजोगे आहे. अनेक विविधांगी…
मराठ्यांवर सरकार गोळ्या घालणार का? जरांगे पाटलांचा हल्लाबोल !
जुन्नर : वृत्तसंस्था
सरकारच्या हातात असताना, न्यायदेवतेची मध्यस्थी कशाला अशा शब्दांत मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला फटकारले,मुंबईच्या आझाद मैदानावरून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला मार्गस्थ होण्यापूर्वी किल्ले…
नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान : जनजीवन विस्कळीत !
नांदेड : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला असतांना आता नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे देखील थोड्या काळाच्या विश्रांतीनंतर बाप्पाच्या आगमनासोबतच वरुण राजाने देखील मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हजेरी…
पाटलांच्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करू नये ; नाना पटोले आक्रमक !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहावे आणि त्यांच्या आंदोलनाला दडपण्याचा कुठलाही प्रयत्न करू नये, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
शिक्षकांच्या आंदोलनाला यश : राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार फायदा !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांची टप्पा अनुदानाची मागणी होती, त्यासाठी आंदोलनही केले होते. यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत टप्पा अनुदानासाठी निधी देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली…
राज्यातील ‘या’ विधानसभा मतदार संघात मतांच्या फेरमोजणीची मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले होते तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला होता. आता महाविकास आघाडीमधील शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पराभूत उमेदवार जयश्री शेळके यांनी मुंबई उच्च…