ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

मनोज जरांगे पाटलांच्या महामोर्चाला मोठा प्रतिसाद ; हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावर !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. अंतरवली सराटीतून बुधवारी (दि.२७) सकाळी साडेदहा वाजता मराठा समाजबांधवांचा भव्य मोर्चा मुंबईच्या…

मंत्री विखे पाटलांचा मनोज जरांगेंना फोन ; सरकार शिष्टमंडळ घेणार भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर सरकारने आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले असून, ते तेथील…

‘वर्षा’ निवासस्थानी बाप्पांचे आगमन : मुख्यमंत्र्यांचे गणरायाला साकडे !

मुंबई : वृत्तसंस्था आज राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी देखील लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. फडणवीस यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाची विधिवत पूजा…

महत्वाची बातमी : आझाद मैदानावर आंदोलन करण्यास जरांगे पाटलांचा मिळाली परवानगी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर जरांगे पाटील यांनी 27 ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आणि कुणबी एकच…

यंदा मोदकचे भाव कडाडले : ४० रुपयापर्यत पोहचले मोदक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात लाडक्या बाप्पाच्या आगमनासोबतच बाप्पाच्या प्रसादात महत्त्वाचे स्थान असलेला मोदक भक्तांना खुणावू लागला आहे. मात्र यंदा मोदकाचे भाव चांगलेच कडाडल्याने मोदक केवळ प्रसाद म्हणूनच खाऊन समाधान मानावे लागणार आहे. नवी…

पहिल्यांदाच शिवतीर्थावर उद्धव ठाकरे दाखल : बाप्पांना घातले साकडे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई तसेच पुण्यात गणपती बाप्पांचे विशेष आकर्षण आहे. मुंबईतील लालबागचा राजा असो किंवा श्री सिद्धिविनायक असो राज्यभरातून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.…

खळबळजनक : चार मजली इमारत कोसळली ; चिमुकलीसह आईचा दुर्देवी मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गणेशोत्सवाचा आनंद सुरु असतांना आता मुंबईतील विरार परिसरात एक 4 मजली इमारत कोसळून वाढदिवस असणाऱ्या एका चिमुकलीसह तिच्या आईचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत 3 जणांचा बळी गेला आहे. गंभीर…

“इंग्रजांनी जे केलं नाही ते फडणवीसांच्या काळात सुरू”; मनोज जरांगे आंदोलनावर ठाम !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून आता जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाचा एल्गार सुरू आहे. उच्च न्यायालयाने मंगळवारी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान जरांगे…

वैष्णोदेवी मंदिराजवळ भीषण भूस्खलन : ३० जणांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले असून, वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भीषण भूस्खलनात किमान ३० जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने वैष्णोदेवी यात्रा पुढील सूचना मिळेपर्यंत थांबवली आहे.…

फडणवीसांचे षड्यंत्र उधळून लावणार ; जरांगे पाटील आंदोलनावर ठाम !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मोठे आंदोलन उभे केले होते मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मुंबईच्या बाहेर आंदोलन करण्यास…
Don`t copy text!