Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
वाह्यात शिरसाट यांचा राजीनामा कधी होणार?” अंधारेंचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी शिरसाट यांच्या वादग्रस्त…
दादागिरी वाढली, मुख्यमंत्री काय करतायेत ; खा.सुळेंची सरकारवर टीका !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे, बीडसह दोन-तीन जिल्ह्यांमध्ये सातत्याने गुन्हे वाढत आहेत. पोलिस वर्दी ची भिती…
राज्यात ड्रग्स इंस्पेक्टर पदांसाठी १०९ भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ड्रग्स इंस्पेक्टर (औषध निरीक्षक) पदांसाठी १०९ भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवार MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (mpsc.gov.in) अर्ज करू शकतात.
पात्रता व वयोमर्यादा…
मोठी बातमी : एक आठवड्यापूर्वीच अमरनाथ यात्रा थांबवली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अमरनाथ यात्रा ही ९ ऑगस्टपर्यंत चालणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे यात्रा मार्गांची गंभीर दुरवस्था झाल्याने ती ३ ऑगस्ट रोजीच थांबवण्यात आली आहे. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांच्या मते,…
“महाराष्ट्र विकला जाऊ देणार नाही!” ; राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
देशाचे पीएम आणि गृहमंत्री ज्या राज्याचे आहेत; त्या राज्याची शेतजमीन कोणीही विकत घेऊ शकत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो. आपण आपल्या राज्याचा विचार का करु नये? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…
मोठा निर्णय : आता प्रत्येक युझरला इंस्टाग्रामवर करता येणार नाही लाईव्ह !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मेटाच्या मालकीच्या या कंपनीने आपल्या लोकप्रिय 'लाईव्ह' फीचरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, आता…
सत्तेची मर्यादा ओळखा, नाहीतर बाहेरचा रस्ता ; मुख्यमंत्र्यांचा इशारा !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनावरून निर्माण झालेल्या वादळानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट कारवाईचा इशारा दिला आहे. "कोणताही मंत्री बेशिस्त वागत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही.…
बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; ५९ लाखांच्या नोटांसह सात अटकेत, मुख्य सूत्रधार फरार
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शहरालगत बनावट नोटा तयार करणारा गुप्त कारखाना आणि त्या नोटा बाजारात पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश अहिल्यानगर तालुका पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, या संपूर्ण रॅकेटचा…
गडकरींचा स्पष्टवक्तेपणा, कार्यक्षमतेचं कौतुक – फडणवीसांची मनमोकळी कबुली
पुणे : वृत्तसंस्था
"काही पुरस्कार व्यक्तीच्या प्रतिष्ठेत भर घालतात, आणि हा पुरस्कार मला मिळाल्याने तीच भावना माझ्याही मनात आहे," अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना मनोगत व्यक्त…
धक्कादायक : यवतमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि धार्मिक स्थळी तणाव !
पुणे : वृत्तसंस्था
दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे शुक्रवारी सकाळपासून तणावाचे ढग दाटले. दोन गटांमध्ये तुफान वाद झाला, दगडफेक झाली आणि काही ठिकाणी वाहनांची तोडफोड व धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा…