ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी ; व्हिडीओ झाला व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईची लोकल अनेक कारणाने नेहमीच चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ही घटना केव्हा व कोणत्या…

ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोषात माऊलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान !

पुणे : वृत्तसंस्था टाळ मृदंगाचा नाद...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् पावसाचा अखंड वर्षाव...अशा वातावरणात पवित्र इंदायणीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे…

पण हिंदी भाषेचा द्वेष करणे हिताचे नाही ; शरद पवारांचे उत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात हिंदी व मराठी भाषेवरून मोठा वाद सुरु असतांना आता हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकांडतांडव माजले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही…

सोन्यासह चांदीही चकाकली : देशभरात पुन्हा दर वाढले !

पुणे : वृत्तसंस्था जागतिक अनिश्चिततेमुळे आज सोन्याच्या किमती पुन्हा वाढल्या आहेत. चीन आणि स्वित्झर्लंडनंतर भारत हा सोन्याचा तिसरा सर्वात मोठा खरेदीदार आणि दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारत आपल्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी सोने…

खळबळजनक : माळशिरस तालुका वृद्धाचा निर्घृण खुनाने हादरला !

सोलापूर : प्रतिनिधी माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागातील गणेशगाव येथे आज दि.२० पहाटे एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या निर्घृण खुनाची घटना उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेने शांतताप्रिय गणेशगाव आणि आसपासच्या गावांमध्ये…

पाऊलवाट तर सोडा एक इंचही जागा मिळणार नाही 

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगरी  श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेली नगरी आहे.या नगरीत अनेक वर्षानंतर भव्य दिव्य बस स्थानक उभारले जात आहे.या पवित्र भूमीत पाऊलवाट तर सोडा, एक इंच जमीनही जिहादी वृत्तीच्या लोकांना देऊ…

उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा ; ठाकरेंची जोरदार फटकेबाजी !

मुंबई : वृत्तसंस्था नुकतेच काल १९ जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. पक्षाच्या ५९ व्या वर्धापदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक  …

सोलापुरात खळबळ : ‘आम्ही बहीण-भाऊ आहोत, म्हणत दोघांनी संपविले आयुष्य !

सोलापूर : वृत्तसंस्था अक्कलकोट रोडवरील कर्णिक नगरातील घर नंबर ६०० बी मध्ये गुरुवारी ‘माझ्या मृत्यूस आई वडीलांना जबाबदार धरू नये’, अशी सुसाइड नोट लिहून २३ वर्षीय तरुणी व तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना घडली आहे. त्यामुळे…

मंत्री देसाई यांची मोठी माहिती : शिंदे व राज ठाकरेंची चर्चा झाली !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे…

…ते नपुंसक राजकारणी आहेत ; ठाकरे गटाच्या नेत्याची जहरी टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाकरे व शिंदेंच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे…
Don`t copy text!