ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

…तर शरद पवार राष्ट्रपती झाले असते ; मंत्री आठवलेंचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून शरद पवार व अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा जोर धरीत असतांना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा महायुतीत सहभागी होण्याचे खुले आवाहन केले आहे.…

डॉ. शिवराय आडवीतोट यांचे कार्य दीप स्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे : डॉ. शिवाचार्य महास्वामीजी !

अक्कलकोट : प्रतिनिधी  अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी बी खेडगीज बसवेश्वर विज्ञान राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्टस् महाविद्यालय, अक्कलकोट शिवराय आडवी तोट हे खेडगी महाविद्यालयात गेल्या 37 वर्षाच्या सेवेनंतर प्राचार्य पदावरून…

खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा आरोप : दादांनी आमच्या हक्काचे पाणी पळवले !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही प्रमाणात पाणी पळवले, असे थेट उत्तर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की अजितदादांनी…

अंबानी पेट्रोल चोरी करून कोट्यधीश झाले ; अजित  पवारांचे वादग्रस्त विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता वादग्रस्त विधानाने चर्चेत आले आहे. रिलायन्स उद्योग समुहाच्या माध्यमातून जगभरात भारताचा मान उंचावणारे दिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्याविषयी सत्ताधारी…

मुसळधार पावसाने माजविला राज्यात हाहाकार : ९  जणांचा मृत्यू !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरु असतांना आता मुसळधार पावसासह विजेच्या कडकडाटाने राज्यभर हाहाकार माजला आहे. शनिवारी (14 जून 2025) वीज पडून 9 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीररीत्या भाजले…

झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटला : नागपूरची तरुणी 30 फूट खाली पडली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक परिवार उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला जात असतात आताच नागपूरच्या एका कुटुंबावर मनालीमध्ये भीषण अपघात ओढवला आहे. झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटल्याने एक तरुणी 30 फूट उंचीवरून खाली पडली, यात…

संजय राऊतांचा हल्लाबोल : महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यापासून पनवती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. त्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. सातत्याने अपघात, घातपात सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला…

मोठी बातमी : सोनिया गांधी दिल्लीतील रुग्णालयात दाखल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाशी संबंधीत समस्येमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी…

…ते नक्की काय करतात? राज ठाकरेंचा सरकारला सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पुलाच्या कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत चार…

हृदयद्रावक : गोदावरी नदीत स्नानाला गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 तरुणांचा बुडून मृत्यू !

नांदेड : वृत्तसंस्था देशातील तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील श्री सरस्वती देवी मंदिर, बासर येथे रविवारी (15 जून 2025) घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदराबादच्या चिंतल बाजार येथील एकाच कुटुंबातील 18…
Don`t copy text!