Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
गेल्या दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू ; संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात भाजपच्या वतीने इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 'संविधान हत्या दिवस' पाळण्यात येत आहे. याला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तर…
दादांच्या पक्षात अनेक मोठे नेते नाराज !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर पक्षातीलच अनेक मोठे नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षांतर्गत या नाराजी मुळे पक्षात असंतोषाचे वारे वाहताना दिसत आहेत. ज्या पुणे आणि…
राजू शेट्टी यांची टीका : देवेंद्र फडणवीस म्हणजे लूट करणारे ठग !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लूट करणारे आणि पेंढारी असल्याची टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या कामांत मोजणी करताना बाळाचा वापर होत असल्याचा आरोप देखील…
देवेंद्र फडणवीसांचा विजय संशयास्पद ? : राहुल गांधीचा खळबळजनक आरोप !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यात विधानसभा निवडणुकीबाबत कॉँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रारही केली आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
राज्याच्या विकासाला मिळणार गती : मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ८ मोठे निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या विकासाला चालना देणारे 8 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाला मंजुरी, महाराष्ट्र…
माऊलीच्या पालखीत सोळ्यातील बैल उधळला ; व्हिडीओ व्हायरल !
पुणे : वृत्तसंस्था
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेनं विठुरायाकडे निघाला आहे. माऊलीच्या पालखी आज जेजूरीमध्ये दाखल झाली. रविवारी दिवे घाट पार करून पालखी सासवड मुक्कामी पोहोचली असून, येथे मोठ्या संख्येने भाविकांची…
दक्षिण तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी वर्गणीतून उभारला नागरिकांसाठी पावसाळी निवारा शेड….
सोलापूर : नागनाथ विधाते
दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या संवेदनशीलतेचे पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे.विविध कामासाठी तहसील कार्यालयात येणा-या उन्हाळयात जनतेची आणि शेतकरी ऊनापासून संरक्षण व्हावे म्हणून मंडप उभारला होता आता…
नेत्याने दिला दोन्ही भावांना निर्वाणीचा इशारा : तर मराठी माणूस यांना माफ करणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरु असतांना आता ठाकरे यांच्या संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी या…
राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : ते सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजकीय आणि सामाजिक आंदोलनांशी संबंधित प्रलंबित गुन्ह्यातील आरोपपत्र दाखल केलेले सर्व खटले मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत. गृह विभागाने यासंदर्भातील शासकीय…
मुंबईत समुद्र खवळला तर महाराष्ट्रासाठी पुढील २ दिवस अत्यंत महत्वाचे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात यावर्षी वेळेआधी मान्सून दाखल झाला. मान्सूनने दमदार आगमन केलं. राज्यभरात मुसळधार पाऊस झाला खरा पण नंतर पावसाने विश्रांती घेतली. राज्यातील फक्त काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. पण विश्रांती घेतलेला पाऊस आता…