ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

खळबळजनक : जगन्नाथ यात्रेत डीजेमुळे ३ हत्ती नियंत्रणाबाहेर ; गोंधळात ४ जण जखमी

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये १४८ वी जगन्नाथ रथयात्रा काढली जात आहे. दरम्यान, यात्रेदरम्यान एक हत्ती नियंत्रणाबाहेर गेला. डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अनियंत्रित हत्ती इकडे तिकडे धावू लागला आणि आजूबाजूच्या लोकांमध्ये…

आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर : वृत्तसंस्था आषाढी यात्रेला वारकऱ्यांची आणि भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७)…

भरधाव चारचाकी दुभाजकाला धडकली : तीन ठार तर दोन गंभीर !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था फुलंब्री ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मठपाटी परिसरातील पुलावरील दुभाजकाला कार धडकून तीन ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (दि.२४) रात्री अकरा वाजेदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार,…

राज – उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीवर शरद पवारांचे मोठे विधान !

कोल्हापूर : वृत्तसंस्था हिंदी भाषेला विरोध म्हणून ठाकरे बंधू एकत्र मोर्चात येणार असतांना आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  सर्व विसरून कोणी एकत्र येत असेल तर केव्हाही चांगले…

संजय राऊतांची सूचक पोस्ट : एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हिंदी सक्ती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, या मुद्यावरुन पुढील आठवड्यात मुंबईत निघणार्‍या सर्वपक्षीय मोर्चात…

आमच्या घरात भाजपने फुट पाडली ; खा.पाटलांचा हल्लाबोल !

सोलापुर : प्रतिनिधी सोलापुरातील एका कार्यक्रमात अपक्ष खा.विशाल पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे. आमच्या घरात भाजपने फुट पाडली. फुट पाडण्यासाठी आमच्या एका वहिनींचा भाजपने प्रवेश करून घेतला, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला…

राज ठाकरेंचे आवाहन : मोर्चात कोणताही झेंडा नसेल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी – हिंदी भाषेवरून वाद सुरु असून आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरेंसोबत पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भात चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणताही…

जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधात पोस्ट करणाऱ्या तरुणांना उद्देशून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. त्यांनी केलेल्या विधानाचा सर्वच…

पत्रकार प्रशांत माने लिखित ‘लोकाभिमुख पत्रकारिता’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

सोलापूर : प्रतिनिधी नवोदित पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल अशा आशयाचे पत्रकार प्रशांत माने लिखित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता होटगी रोड गांधीनगर येथील हेरिटेल गार्डन कार्यालयात…

अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन आणि श्री गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम

अक्कलकोट : (प्रतिनिधी) १९८८ पासून श्री स्वामी समर्थांचे अन्नदानाचे कार्य करीत व सामजिक बांधिलकी जपत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, पर्यावरणकारक, क्रीडाविषयक कार्य करणारे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट हे धर्मादाय न्यास संस्थापक…
Don`t copy text!