Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण कायम
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबई, ठाणे आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते…
भाजपा आमदाराची जीभ पुन्हा घसरली : मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारमधील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सरकार आणि आपल्या विरोधात सोशल मीडियावर टीका करणाऱ्या तरुणांवर त्यांनी भाषणातून चांगलाच निशाणा साधला आहे. कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी…
रुद्रप्रयागमध्ये १८ प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग याठिकाणी भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. याठिकाणी प्रवाशांनी भरलेली बस अनियंत्रित होऊन घोलथीर परिसरात अलकनंदा नदीत कोसळली. अपघातादरम्यान सुमारे चार-पाच जण बसमधून बाहेर…
राज्य सरकारचे ८ मोठे निर्णय तर दुसरीकडे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल २४ जून रोजी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे ८ मोठे निर्णय घेण्यात आले. मात्र, या…
भोंग्याच्या मुद्द्यावरून अजित पवार आक्रमक : “त्यांनी मशिदीत जाऊ नये” !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोग्यांचा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम शिष्टमंडळाची बैठक पार पडली. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा…
ग्राहकांना आनंदाची बातमी : सोन्याचे दर आले एक लाखाच्या खाली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात आज सोन्या – चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धबंदीमुळे पश्चिम आशियात शांततेची आशा…
देशात रोज संविधानाची हत्या ; कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक !
नागपूर : वृत्तसंस्था
देश स्वतंत्र होत असताना ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला. इंग्रजांच्या विचारधारेच्या विरोधात सर्व देश उभा असताना ज्यांची विचारधारा इंग्रजांसोबत उभी होती. ज्यांनी 55 वर्षांपर्यंत तिरंगा फडकवला नाही. अशा लोकांनी…
मुख्यमंत्री कोणत्या भाषेत शिकलेत? अभिनेते शिंदेंनी सरकारला ठणकावले !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून शालेय शिक्षणात हिंदी सक्तीचा निर्णय घेतल्यावर अनेकानी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आता यावर साहित्य व कला क्षेत्रातूनही विरोध होत आहे. संमेलनाध्यक्षा तारा भवाळकर यांच्यानंतर आता…
हिंदी सक्तीच्या निर्णयावर अजित पवारांनी मांडली महत्वपूर्ण भूमिका !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी व हिंदी भाषेचा वाद सुरु असून आता राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषयाच्या सक्तीवरुन वातावरण तापले आहे. हिंदी सक्तीच्या वाढत्या विरोधानंतर राज्य शासनाने एक पाऊल…
खळबळजनक : पोटच्या मुलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन !
नाशिक : वृत्तसंस्था
आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. जीवनयात्रा संपवल्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी, काही…