ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

ग्राहकांना महत्वाची बातमी : पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत घसरण !

मुंबई : वृत्तसंस्था आज पुन्हा एकदा भारतात सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. या वर्षी पहिल्यांदाच, २३ एप्रिल रोजी, १ लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीला स्पर्श केल्यानंतर, सोन्यात मोठी घसरण झाली. परंतु तेव्हापासून, त्याच्या किमतीत…

…सत्तेची मस्ती चालू देणार नाही ; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था देशात सरकारविरोधी बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. पाशवी बहुमताच्या जोरावर पुन्हा हिंदीची सक्ती केल्यास खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरू, सत्तेची मस्ती चालू देणार नाही, असा इशारा माजी…

हिंदी सक्तीचे जीआर रद्द झाल्यानंतर राज ठाकरेंचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारला हिंदी सक्तीबाबतचे दोन जीआर रद्द करण्यासाठी भाग पाडल्याबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार मानले. पण मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलै रोजी विजयी मेळावा होईल.…

ठाकरे बंधू एकत्र येणार याचा धसका सरकारने घेतला ; संजय राऊतांची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हिंदी भाषेसंदर्भातील शासनाचे दोन्ही आदेश रद्द करण्याचा निर्णय रविवारी महायुती सरकारने घेतला. त्यानंतर विरोधकांनी एकच जल्लोष केला. आता सरकारने घेतलेल्या या माघारीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.…

इतके नालायक सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झाले नाही ; वडेट्टीवारांचा घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षेपासून ते कायदा-सुव्यवस्थेपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर सरकार अपयशी ठरले असून, हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले आहे. त्यामुळे अशा सरकारच्या…

जिल्हा परिषद शाळांना आता गुणवत्तेशिवाय पर्याय नाही

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांनी गुणवत्तेवर भर देणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा हे मोठे आव्हान बनले असताना शिक्षकांनी विद्यार्थी-केंद्रित शिक्षणावर भर देत पूर्ण समर्पणाने काम करणे काळाची गरज…

मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा फुंकले रणशिंग : आता थेट मंत्रालयावर देणार धडक !

जालना :  वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले असून, मुंबईत मंत्रालयावर थेट धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 27 ऑगस्ट रोजी जालना…

मलगोंडा हॉस्पीटलमध्ये पहिल्यांदाच पार पडली अवघड शस्त्रक्रिया

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट येथील मलगोंडा हॉस्पीटलमध्ये प्रथमच कमांडो ऑपरेशन व फ्लॅप रिकन्स्ट्रक्शनसारखी अत्यंत गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. प्रथमेश मलगोंडा आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने ही सात तास…

गजानन महाराजांचा जयघोषात पालखी सोलापुरात दाखल !

सोलापूर : प्रतिनिधी माझे जीवाचे आवडी, पंढरपुरा नेईन गुढी... या संतोक्ती प्रमाणे ऊन, वारा, पाऊस अंगावर झेलत टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात…

धक्कादायक :आश्रमात महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांची निर्घृण हत्या !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूरमधील आश्रमात महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई पवार यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे…
Don`t copy text!