Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
निवडणुका नसत्या तर कदाचित विरोध झाला नसता ; मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवण्याच्या मुद्यावरून काढण्यात येत असलेल्या मोर्चावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ही केवळ राजकीय भूमिका आहे असे मी म्हणणार नाही.…
देशातील ‘या’ राज्यात पहिल्यांदा झाले मोबाईल फोनद्वारे ई-मतदान !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील बिहार पहिले राज्य बनले आहे, जिथे मोबाईल फोनद्वारे ई-मतदान केले जाईल. ही प्रणाली शनिवार, २८ जून रोजी होणाऱ्या महानगरपालिका सर्वसाधारण आणि पोटनिवडणुक २०२५ मध्ये लागू केली जाईल. त्यामुळे मतदान प्रक्रिया अधिक…
अजितदादांनी मुख्यमंंत्री व्हावं, नेत्यांने केली पांडुरंगाकडे प्रार्थना !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील अनेक नेत्यांकडून ते मुख्यमंत्री होण्याबाबची विधाने केली जात आहे. काही नेत्यांनी तर देवाला साकडे देखील घातल्याचे त्या नेत्यांनीच सांगितले आहे. याबाबत आमदार अमोल…
ठाकरे बंधूंच्या मोर्चात सहभागी होणार का ? सुप्रिया सुळेंनी दिले एका शब्दात उत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारला हा निर्णय मागे घेण्यास वेळोवेळी सांगितलेही होते. मात्र त्यावर तोडगा निघत नसल्याने आता…
भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी लवकरच होणार नियुक्ती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप प्रदेशाध्यक्षपदी लवकरच आता रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्याचे विधानसभा…
ठाकरे बंधूंच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले उत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काल २७ जून रोजी हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार असून एकच मोर्चा निघणार असल्याचे ट्वीट केले. या मोर्चाची तारीखही त्यांनी जाहीर केली. ५ जुलैला ठाकरे बंधू एकत्रित येत हिंदी…
शेतीच्या वादातून भावासह काकूची हत्या तर स्वतःला देखील संपविले !
वर्धा : वृत्तसंस्था
राज्यातील वर्धा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. निमसडा गावात शेतीच्या धुऱ्याच्या वाटपावरून उद्भवलेल्या वादाने जीवघेणे वळण घेतले. एका चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आणि…
सोलापुरात माजी महापौरांचे धक्कादायक कृत्य : रूममध्ये घुसून केला महिलेचा विनयभंग !
सोलापूर : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एका नेत्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या नेत्याने थेट लॉजच्या रूममध्ये घुसून महिलेचा विनयभंग केला, असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. या…
कोणत्याही स्थितीत हा मोर्चा निघू देणार नाही ; वकील गुणरत्न सदावर्ते !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील हिंदीच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्तपणे 5 जुलै रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला कडाडून विरोध…
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. महायुती सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मोर्चा देखील…