Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मतदानाच्या तोंडावर घात! पॅनल १८ मध्ये बनावट पॅम्प्लेट व्हायरल
मुंबई वृत्तसंस्था : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोनच दिवस उरले असताना राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली असतानाच पॅनल क्रमांक १८ मध्ये एक विचित्र आणि गंभीर प्रकार समोर…
मनसेला मोठा धक्का! डोंबिवलीचे शहराध्यक्ष मनोज घरत समर्थकांसह भाजपात दाखल
मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपल्या…
डोंबिवलीत पैसे वाटपाचा आरोप, भाजप–शिंदे गट आमने-सामने
मुंबई वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अनेक ठिकाणी युती असली तरी डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये दोन्ही पक्षांमध्ये…
“जीभ नाही हासडली तर…” अबू आझमींच्या वादग्रस्त वक्तव्याने राजकारण तापलं
मुंबई वृत्तसंस्था : समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना आझमींनी भाषेची पातळी सोडल्याचा आरोप होत असून…
मंत्री नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क
मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी अवघे काही दिवस उरले असताना, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण राज्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात असतानाच, मुंबईत सोमवारी सकाळी मोठी…
महाराष्ट्र मजबूत होणार असेल तर ट्रम्पलाही साथ देईन; राज ठाकरे यांचं खळबळजनक विधान
मुंबई वृत्तसंस्था : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या एका महत्वाच्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. “महाराष्ट्र मजबूत होण्यास मदत मिळत असेल तर ट्रम्पसारख्या व्यक्तीसोबतही सामील होण्यास मी तयार आहे, असे…
आमचं काम बोलतंय ; पिंपरी-चिंचवडच्या सभेत देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना टोला
पुणे वृत्तसंस्था : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची जोरदार प्रचारसभा पार पडली. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भाषण करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…
फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा कट होता ; नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
मुंबई वृत्तसंस्था : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या…
भाजपची कठोर कारवाई; 32 बंडखोर नेत्यांचे सहा वर्षांसाठी निलंबन
नागपूर वृत्तसंस्था : संपूर्ण राज्यात महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना, राजकीय पक्षांपुढे बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी युती-आघाड्यांमुळे समीकरणे बदलली असली, तरी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या…
बीएमसी रणधुमाळीत फडणवीसांचा राज ठाकरेंवर घणाघात
मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस…