Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
घात करणाऱ्यांचे चेहरे लक्षात ठेवा” – अमरावतीत नवनीत राणांचा आक्रमक इशारा
अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या विरोधात ज्यांनी काम केलं, जे खुल्या मंचावर ‘यावेळी ४०० पार’च्या घोषणा देत होते, ते चेहरे आठवणीत ठेवा, असा स्पष्ट…
भाजपला मोठा धक्का ; ‘भगवा’ शब्दामुळे प्रचार गीताला निवडणूक आयोगाची नकारघंटा
मुंबई वृत्तसंस्था : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना प्रचारालाही कमालीचा वेग आला आहे. मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये प्रचारासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक राहिले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष ताकदीनिशी…
शिवरायांच्या नावावरून राजकीय रणसंग्राम! सी. आर. पाटीलांच्या विधानाने वाद पेटला
मुंबई वृत्तसंस्था : राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून नवा वाद उफाळून आला आहे. भाजपाचे गुजरातमधील नेते व केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी केलेल्या एका…
दोन माजी महापौर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत; ऐन निवडणुकीत शक्तीप्रदर्शन
नाशिक वृत्तसंस्था : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी बडे नेते मैदानात उतरले असून शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दररोज…
नाहीतर तुमच्याविना; आशिष शेलारांचा अजित पवारांना थेट इशारा
मुंबई वृत्तसंस्था : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील मित्रपक्षांमधील सख्य संपल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्वातंत्र्यवीर…
लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही ; रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर रितेश देशमुखांचे ठाम प्रत्युत्तर
मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या…
मनसेला मोठा धक्का? राज ठाकरेंचे विश्वासू संतोष धुरी भाजपच्या वाटेवर
मुंबई वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली घडत आहेत. प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच सत्ताधारी पक्षात इनकमिंग-आऊटगोईंगला वेग आला आहे. अशातच मुंबईतील मनसेचे ज्येष्ठ…
भाजप-राणा संघर्षात बच्चू कडूंची एन्ट्री, कौतुकानेच टोलेबाजी
अमरावती वृत्तसंस्था : अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण प्रचंड तापले असून भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षामध्ये थेट संघर्ष उफाळून आला आहे. रवी राणा यांनी तब्बल 32 जागांवर उमेदवार उभे करत भाजपची…
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; फडणवीसांची मोठी घोषणा
परभणी वृत्तसंस्था : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी दौऱ्यातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी व ठोस घोषणा केली आहे. परभणीत आयोजित सभेत बोलताना फडणवीस…
शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; नवी मुंबईत ठाकरे गट, मनसे, भाजप-काँग्रेसला मोठा धक्का
मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून, सर्वच प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. प्रत्येक महापालिकेचे राजकीय समीकरण वेगवेगळे असल्याने प्रचाराला विशेष रंग चढला आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री आणि…