ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

प्रणिती शिंदेची भाजपसोबत डील ; सुजात आंबेडकरांचा मोठा आरोप

मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. “महापालिका…

काँग्रेसने हेकेखोरपणा केला – सुजात आंबेडकर

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून मोठी घडामोड समोर आली आहे. यंदा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युती झाली असली, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर या युतीत मतभेद उफाळून आले आहेत. काँग्रेसकडून…

अमित साटमांचा उद्धव ठाकरेंवर ३ लाख कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महानगरपालिका निवडणूक ही सध्या सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप, ठाकरे गट आणि शिंदे गटाने पूर्ण ताकद…

भाजप, निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोड घडत असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे…

‘आधी गिरेबानात पाहा’ ; रुपाली ठोंबरे पाटलांचा भाजपवर हल्लाबोल

पुणे वृत्तसंस्था : महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सुरू असताना भाजपकडून विनाकारण…

धंगेकरांचा भाजपवर गंभीर आरोपांचा भडिमार !

पुणे वृत्तसंस्था : पुण्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी थेट भाजपवर गंभीर आरोपांची तोफ डागली आहे. “पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं, ही लोक…

शिंदेंना मोठा धक्का! पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे गटात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रचारासोबतच पक्षांतरांचे सत्रही जोरात सुरू आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेते नाराज होत पक्ष बदलत असल्याचं चित्र दिसत असतानाच, ऐन…

खुद के गिरेबान में झाँक के देखिए ; रवींद्र चव्हाणांचा पलटवार

पुणे वृत्तसंस्था : “माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला, पण तो सिद्ध झाला का?” असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोप करणाऱ्यांनाच टोला लगावला. “ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सत्तेत बसलो…

‘बिनविरोध’चा पाऊस; राज ठाकरे म्हणाले, “उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही”

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले, तरी अनेक प्रभागांमध्ये निवडणुकीआधीच विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होताच तब्बल 70 जागांवर एकच उमेदवार रिंगणात…

महायुतीचा धडाका! भाजप–शिवसेनेचे ६६ उमेदवार बिनविरोध विजयी

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रात दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर गती मिळाली असून, पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद निवडणुकांनंतर आता राज्यातील २९ महापालिकांसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. १५…
Don`t copy text!