Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
दुधनीत स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडीची उत्सुकता शिगेला
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दुधनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश म्हेत्रे यांनी बाजी मारल्यानंतर आता शहराचे लक्ष स्वीकृत नगरसेवक पद आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागले आहे. या निवडीबाबत शहरवासीयांमध्ये…
मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा दहिटणेला दौरा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे गावास भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेअंतर्गत…
शरद पवार गटाला धक्का; बडा नेता भाजपात दाखल
धुळे वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन धामधुमीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट भाजपात…
गुंडांना राजकीय छत्रछाया? अजित पवार गटाकडून आंदेकर टोळीच्या महिलांना उमेदवारी
पुणे वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या विकासाची भाषा करणारे आणि त्यासाठीच शरद पवारांना सोडून भाजपसोबत गेल्याचा दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार…
‘अजित पवार’ उमेदवार; नाव आणि घड्याळामुळे राजकीय चर्चांना उधाण
पिंपरी-चिंचवड वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात एक अनोखी आणि गोंधळ उडवणारी घटना समोर आली आहे. ‘अजित पवार’ या नावाचा उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, हेच नाव…
सांगोल्याच्या सभेत शहाजीबापू पाटलांचे वादग्रस्त विधान
सांगोला प्रतिनिधी : येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला मतदान करणारे थेट स्वर्गात जातील, असे अजब आणि वादग्रस्त विधान त्यांनी यावेळी केले.…
मनसेला आणखी मोठा धक्का; सरचिटणीस स्नेहल जाधवांचा राजीनामा
मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर…
भाजपाला आव्हान! सांगलीत संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी थेट निवडणुकीच्या रिंगणात
सांगली वृत्तसंस्था : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका निवडणूक…
भाजपकडून प्रतिसाद नाही, शिवसेना शिंदे गट अस्वस्थ; काय म्हणाले शिरसाट
छत्रपती संभाजीनगर वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू असले तरी अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता वाढली असून, भाजपने…
ही निवडणूक ‘अस्तित्वाची लढाई – बाळा नांदगावकर
मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाने उमेदवार याद्या जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले…