Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
काँग्रेस–रासप युतीची घोषणा; ‘लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र लढणार’
मुंबई वृत्तसंस्था : महायुतीतील पक्षांनी आगामी निवडणुका एकत्र लढण्याची तयारी दर्शवली असताना, विरोधी राजकारणातही मोठी हालचाल सुरू झाली आहे. काँग्रेसने राष्ट्रीय समाज पक्षासोबत (रासप) आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी युती करण्याचा महत्त्वपूर्ण…
युतीच्या जल्लोषातच मनसेला मोठा धक्का; मनसे जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई वृत्तसंस्था : एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा होऊन राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच, काही तासांतच मनसेला मोठा धक्का बसल्याचं चित्र समोर आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या…
महायुती सरकारचा निर्णायक निर्णय; थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व व मतदानाचा हक्क
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्वासह मतदानाचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र नगरपरिषदा,…
ठाकरे बंधू एकत्र; मुंबई महापालिकेसाठी शिवसेना–मनसेची ऐतिहासिक युती
मुंबई वृत्तसंस्था : “कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, या भावनेतून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात आज ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा झाली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या…
एपस्टीन फाईल्समधून मोठा स्फोट; डोनाल्ड यांच्यावर बलात्काराचा आरोप !
नवी दिल्ली वृत्तसंस्था : अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित फाईल्समधून एक धक्कादायक आरोप समोर आला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने (DOJ)…
१७ लाखांच्या लाचप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील सीजीएसटी (केंद्रीय वस्तू व सेवा कर) कार्यालयातील एका अधीक्षकाला खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या…
महापालिका रणधुमाळी; नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का
नाशिक वृत्तसंस्था : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांनंतर आता राज्याचे लक्ष महापालिका निवडणुकांकडे लागले आहे. महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. मुंबई, ठाणे, केडीएमसी,…
ठाकरे बंधू एकत्र; शिवसेना–मनसे युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी १२ वाजता
मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. शिवसेना नेते…
शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री प्रवास सोपा नव्हता; एकनाथ शिंदेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईच्या दादर येथे शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे…
शरद पवार गटात भूकंप, प्रशांत जगतापांचा राजीनामा
पुणे वृत्तसंस्था : ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठी उलथापालथ घडली असून, अजित पवार यांच्यासोबत आघाडी नकोच अशी ठाम भूमिका घेणारे पक्षातील बडे नेते प्रशांत जगताप यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.…