Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
काँग्रेसला निवडणुकीआधीच धक्का ; माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपात प्रवेश
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी आमदार तसेच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज मुंबई येथे भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.…
काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा, आज भाजपमध्ये प्रवेश
मुंबई प्रतिनिधी : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत…
सदनिका घोटाळ्याचे पडसाद : माणिकराव कोकाटेंचा थेट राज्यपालांकडे राजीनामा
मुंबई प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी घडामोड समोर आली असून, सदनिका घोटाळा प्रकरणात अडचणीत सापडलेले क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढून घेण्यात आले आहे. यासोबतच कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार…
सातारा ड्रग्स प्रकरणातही निष्पक्ष चौकशी होईल का? – हर्षवर्धन सपकाळ
सातारा प्रतिनिधी : जिल्ह्यातील सावरी गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळील शेडमध्ये सुरू असलेल्या कथित ड्रग्स कारखान्यावर मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 45…
सरकारचा मोठा निर्णय; उमेदवारी अर्जांवर निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत…
सदनिका घोटाळा प्रकरणी मंत्री माणिकराव कोकाटेंची शिक्षा कायम
नाशिक प्रतिनिधी : सदनिका घोटाळा प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला असून, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेचे स्पष्ट निर्देश दिल्याने…
आता फक्त “शेवटचा हात” मारायचा बाकी – संजय राऊत
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य आघाडीबाबत मोठं विधान केलं आहे. येत्या एक-दोन दिवसांत या आघाडीची अधिकृत घोषणा होणार असल्याचं…
अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या तोंडावर गोळीबार; भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला
अंबरनाथ प्रतिनिधी : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच अंबरनाथ शहरातून एक धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी…
मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय; संसदेत विरोधकांचे तीव्र आंदोलन
नवी दिल्ली प्रतिनिधी : गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) नाव बदलण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून, यासाठी सध्या सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नवे विधेयक मांडले…
‘अफवांनी घाबरणार नाही’ : धनंजय देशमुख
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले असताना, औरंगाबाद खंडपीठात आज या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी होत आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय…