ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

ठाकरे गटाला धक्क्यांची मालिका; नेत्यांचा शिंदे व अजित पवार गटात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पक्षांतरांना वेग आला आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती अधिकृत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाला सलग…

मतांसाठी लांगुलचालनाचं राजकारण; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी आधीच राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. ठाकरे बंधूंना लक्ष्य करत फडणवीस म्हणाले की, सध्याचं त्यांचं राजकारण हे…

ठाकरे युतीच्या दुसऱ्याच दिवशी मनसेला धक्का; दिनकर पाटलांची भाजपमध्ये उडी

मुंबई वृत्तसंस्था : राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, हे वाक्य पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे अधोरेखित झाले आहे. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युती जाहीर होताच ज्या नेत्यांनी आनंदोत्सव…

आजपासून रेल्वे प्रवास महागला; २१५ किमीहून अधिक अंतरासाठी भाडेवाढ लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रेल्वेने आजपासून प्रवासी भाड्यात वाढ लागू केली असून, त्यामुळे लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागला आहे. नव्या निर्णयानुसार प्रति किलोमीटर २ पैसे दराने भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ २१५ किलोमीटरपेक्षा अधिक…

फरांदेंना डावलून 5 दिग्गजांचा भाजपात प्रवेश

नाशिक वृत्तसंस्था : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने मोठा ‘इनकमिंग’ कार्यक्रम आयोजित करत विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात सामील करून घेतले. मात्र, या…

“धर्म पाहून मत देता, पण धर्मांतर करणार आहात का?” : मतदारांना प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर परखड भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांनाच आरसा दाखवला आहे. “जे लोक फक्त धर्म पाहून मतदान करतात, त्यांना माझा एकच प्रश्न आहे – तुम्ही…

एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू : नांदेड येथे खळबळ !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या…

मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट; ठाकरे युती आणि सदावर्तेंची ‘कमळ खुर्ची’

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असताना, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी).…

चार दिवसांत सोनं महागलं, चांदीने गाठला २.२२ लाखांचा टप्पा

मुंबई : वृत्तसंस्था उत्तर महाराष्ट्राचे मानबिंदू आणि ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा ३,२०० रुपयांची…

कर्नाटकात भीषण अपघात; स्लीपर बसला आग, १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात स्लीपर बसला आग लागून १० हून अधिक प्रवासी जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार मृतांचा आकडा १२ ते १७ दरम्यान…
Don`t copy text!