ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

महायुती विरुद्ध महाआघाडी; नवाब मलिकांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी राज्यभरात रंगात आली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीकडे यावेळी सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा शिवसेना…

पुण्यात शिंदे गटाची माघार, कांबळेंच्या डोळ्यात अश्रू

पुणे वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना (शिंदे गट) उमेदवार उद्धव कांबळे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. प्रभा क्रमांक ३६ मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे…

जादूटोण्यामुळेच पराभव? पराभूत उमेदवाराची थेट पोलीस ठाण्यात तक्रार

छत्रपती संभाजीनगर वृत्तसंस्था : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी पराभवाचे कारण शोधण्याची प्रक्रिया सुरू आहे. काहींनी आत्मपरीक्षण केले, तर काहींनी मतदारांवर नाराजी व्यक्त केली. मात्र छत्रपती संभाजीनगर…

ठाकरे गटाला मोठा धक्का; तिकीट नाकारल्याने बड्या महिला नेत्येचा भाजपात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : मुंबईत सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. तिकीट न मिळाल्याच्या नाराजीमुळे पक्षाच्या बड्या महिला नेत्येने ठाकरे गटाला रामराम ठोकत थेट भाजपात प्रवेश…

खळबळ! अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब !

अहिल्यानगर वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजताच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना अहिल्यानगरमधून धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) दोन…

पक्षाचे नियंत्रण रेशीमबागेतून उद्योगपतींच्या हातात जाईल ; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात उमेदवारी वाटपावरून अभूतपूर्व गोंधळ उडाला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्याने आलेल्या…

राज्यात निवडणुकीची धामधूम; मंत्रिमंडळ बैठकीत एकच पण महत्त्वाचा निर्णय

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाने अमरावतीच्या अंबादेवी संस्थानास चिखलदरा येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जमीन देण्यास मान्यता…

युतीवर पेच; उदय सामंतांनी स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका

पुणे वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी भाजप–शिवसेना युतीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. विशेषतः पुण्यात निर्माण झालेल्या युतीच्या पेचामुळे राजकीय वर्तुळात चर्चा…

कॅबिनेट बैठकीला अनुपस्थिती ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांना उधाण

मुंबई वृत्तसंस्था : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असल्याच्या चर्चांना सध्या जोर आला आहे. वर्षाच्या अखेरच्या महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. बैठकीपूर्वीच…

नगरपालिकांनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. शहरानंतर आता गावपातळीवरील सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत…
Don`t copy text!