Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
उच्च शिक्षणात गती; राज्यातील ५६१२ प्राध्यापकांच्या भरतीसाठी ‘या’ महिन्यात मोहीम
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी…
पोलिस भरतीत धावताना 23 वर्षीय उमेदवाराचा मैदानावरच मृत्यू; देशसेवेचे स्वप्न अधुरे
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या पोलिस भरतीमध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा धावण्याच्या चाचणीदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मृत उमेदवाराचे नाव संग्राम धोंडीराम शिंदे असून तो सांगली जिल्ह्याचा रहिवासी होता.…
आरएसएस वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींची भिवंडी न्यायालयात हजेरी; नव्याने जामीन मंजूर
भिवंडी : वृत्तसंस्था
राहुल गांधी यांनी आज भिवंडी येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून दाखल मानहानीच्या खटल्यातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते…
मालेगाव न्यायालयात राऊत–भुसे वादाचा शेवट; दिलगिरीनंतर मानहानीचा दावा मागे
मालेगाव : वृत्तसंस्था
येथील न्यायालयात आज घडलेल्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फोडले. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी खासदार संजय राऊत स्वतः न्यायालयात हजर राहिले. न्यायालयीन…
व्हीएसआरला ‘रेड कार्पेट’? रोहित पवारांचा मोदी-शहा यांच्याकडे धाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रोहित पवार यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत तेदेपा आणि व्हीएसआर विमान कंपनीमधील कथित आर्थिक संबंधांचा मुद्दा उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर केंद्रीय…
मोठी बातमी : महिलांचा अंडाशय तस्करी रॅकेट उघडकीस; तीन महिलांना अटक
बदलापूर : वृत्तसंस्था
बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांच्या लोभात फसवून त्यांच्या अंडाशयांची बेकायदेशीर तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर बदलापूर पोलीस ठाणे यांनी रॅकेटमध्ये सहभागी तीन महिलांना ताब्यात…
बारावीचे फिजिक्स-केमिस्ट्री पेपर व्हॉट्सअॅपवर लीक !
नागपूर : वृत्तसंस्था
बारावी विज्ञान शाखेच्या फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयांचे पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. शहरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हा प्रकार समोर…
पहिली पत्नी जिवंत असतानाच बनावट मृत्यू दाखला; सोलापुरातील पतीचा असाही कारनामा !
लातूर : वृत्तसंस्था
पहिली पत्नी जिवंत असतानाच तिचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार लातूर शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोलापूर येथील रहिवासी वैभव गोपीनाथ जाधव याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे…
शक्तीपीठ महामार्गावरून परभणीत रणकंदन; पोलिसांचा तगडा बंदोबस्त
परभणी : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाविरोधात परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा येथे शेतकरी आक्रमक झाले आहेत. भूसंपादनाला विरोध करत शुक्रवारी शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.…
‘भारताचे सार्वभौमत्व धोक्यात’ ; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल!
मुंबई : वृत्तसंस्था
राफेल लढाऊ विमान खरेदीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भारताचे सार्वभौमत्व अमेरिकेला विकले गेले असल्याचा दावा करत, राष्ट्रीय…