ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके तातडीने अदा होणार!

सोलापूर : प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके पद्धतीने अदा करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून टॅब उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले…

अत्यवस्थ तरुण रुग्णाच्या मदतीला धावले बार्शीतील तृतीयपंथी !

बार्शी : प्रतिनिधी येथील तरुण कलाकार हर्षद लोहार हा अत्यवस्थ असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांच्या उपचारासाठी आवाहन केल्यानंतर बार्शीकरांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तृतीयपंथी मार्गदर्शक सचिन वायकुळे यांच्या पुढाकाराने येथील…

शरद पवारांचे मोठे विधान : निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यात आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापनदिन कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवार यांच्याविषयी तसेच पक्षाच्या संघर्षाविषयी भाष्य केलं. त्यानंतर शरद पवारांनी पक्षातील नेतृत्व…

चांदीची मागणी वाढली : १ लाखांचा टप्पा ओलांडला !

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था जगभरातील बाजारात गेल्या काही दिवसापासून चांदीला मोठी मागणी कायम असून अशा परिस्थितीत सोमवारी चांदीचा दर दिल्ली सराफा 1,000 रुपयानी वाढून 1 लाख 8 हजार रुपये प्रती किलो या पातळीवर गेला. दिल्ली सराफात सोन्याचा दर…

वटपाैर्णिमा : यंदा दोन दिवस सुवासिनी करु शकणार वटपूजन !

पुणे : वृत्तसंस्था पतीच्या आयुष्याची दोरी बळकट होऊ दे, अशी प्रार्थना करण्याचा सण वडाला धागा बांधून वटपौर्णिमा यंदा महिलांना दोन दिवस साजरी करता येणार आहे. यंदा मंगळवारी (दि.१०) साडेअकरानंतर पाैर्णिमेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या…

अक्कलकोटला भरला आनंद मेळा ; बालगोपाळांसाठी मनोरंजनाची पर्वणी

अक्कलकोट : मारुती बावडे अक्कलकोट शहरातील जुना पावर हाऊस येथे सध्या रंगतदार आणि धमालमस्तीने भरलेला स्वामी समर्थ ॲम्युझमेंट पार्क अर्थात आनंद मेळा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीतील अखेरचे दिवस गोड आठवणीत घालण्यासाठी हा…

सोलापुरात खळबळ : दादांच्या तरुण नेत्याचा चारचाकीत आढळला मृतदेह !

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील मुरारजी पेठ परिसरातील पापय्या तालीमजवळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे सरचिटणीस ओंकार महादेव हजारे (वय-३२) या युवा नेत्याचा मृतदेह बंद कार मध्ये आढळून आला आहे. रविवारी रात्री घरासमोरील कारमध्ये…

निवडणूक आयोग यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी निवडणूक आयोग, भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व…

ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा अन झाली नातेवाईकांची एन्ट्री !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गट यांच्या युतीची जोरदार चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्षातील काही नेत्यांनीही ही युती व्हायला हवी, अशी जाहीर भूमिका घेतली आहे. ठाकरे गटानेही या…

क्रिकेटप्रेमीसाठी महत्वाची बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेटप्रेमीसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिकेचे संघ या वर्षी भारत दौ-यावर येणार आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौ-यांच्या वेळापत्रकात काही बदल केले आहेत.…
Don`t copy text!