Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
इस्लामाबादमध्ये नमाजदरम्यान मशिदीत आत्मघाती हल्ला; ३१ ठार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शुक्रवारच्या नमाजदरम्यान शिया मशिदीत झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटात किमान 31 जणांचा मृत्यू झाला असून 169 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने ही माहिती दिली आहे.…
राज्यातील ८ महापालिकांमध्ये भाजपचा झेंडा; नागपूर–संभाजीनगरसह 6 शहरांत महापौर भाजपचे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील 8 प्रमुख महापालिकांमध्ये आज महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह 6 महापालिकांत सत्ताधारी भाजपने महापौरपदावर आपला दावा मजबूत केला आहे. एका महापालिकेत…
‘संभाजीनगरचा डॉन’ म्हणत तरुण फरार; कोयता विद्यार्थ्याच्या दप्तरात टाकल्याचा प्रकार सीसीटीव्हीत !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शहरातील मुकुंदवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना उघडकीस आली आहे. भररस्त्यात एका तरुणाने खिशातून कोयता काढून त्याची धार तपासली आणि कोणतीही भीती न बाळगता तो कोयता थेट एका शाळकरी विद्यार्थ्याच्या…
सोन्या-चांदीत सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; गुंतवणूकदार हादरले
मुंबई : वृत्तसंस्था
सलग दुसऱ्या दिवशी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत असून, शुक्रवारी सकाळी व्यवहार सुरू होताच कमोडिटी बाजारात खळबळ उडाली. Multi Commodity Exchange of India (MCX) वर चांदीच्या दरात तब्बल 15 हजार रुपये प्रति…
अंजली दमानिया यांच्या वक्तव्यांवरून राजकीय खडाजंगी; रुपाली चाकणकरांचा कायदेशीर कारवाईचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. दमानिया यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनांबाबत शंका…
डोळे गेले, पण स्वप्ने नाहीत : ममता नाकतोडेंचे ऐतिहासिक यश !
भंडारा : वृत्तसंस्था
नशिबाने लादलेल्या अंधत्वाचा स्वीकार करून खचून न जाता जिद्द, चिकाटी आणि ध्येयाचा ध्यास घेतला तर अशक्यही शक्य होते, हे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी येथील कन्या ममता पंढरी नाकतोडे हिने आपल्या यशातून सिद्ध…
पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात ‘क्लीन चिट’वर संभ्रम; खारगे समितीला आठ दिवसांची मुदतवाढ
मुंबई : वृत्तसंस्था
पुण्यातील मुंढवा येथील तब्बल ४० एकर शासकीय जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याच्या प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना ‘क्लीन चिट’ मिळाल्याची चर्चा गुरुवारी सकाळी सुरू झाली होती.…
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा २२ वा हप्ता लवकरच
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अन्नदात्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपणार असून, यंदा अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात…
अक्कलकोटमध्ये स्व. अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबद्दल अक्कलकोट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सर्जेराव जाधव सभागृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत विविध पक्षांच्या…
“धनुष्यबाणाला मत देऊ नका!” : उपमुख्यमंत्री शिंदेंचे भरसभेत धक्कादायक वक्तव्य; सोलापुरात राजकीय पेच
सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत सोलापूर जिल्ह्यात काल एक अजब आणि संभ्रम निर्माण करणारा राजकीय प्रसंग पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बार्शी आणि मोहोळ तालुक्यात घेतलेल्या सभांमध्ये…