Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सीमावादावरून संसदेत गोंधळ; राहुल गांधी आक्रमक, रिजिजूंचा आक्षेप
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लडाखमधील चीनच्या कथित…
‘कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे’ : अजित पवारांच्या अपघातावर भुजबळांचे विधान
नाशिक : वृत्तसंस्था
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.…
पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये मंगळवारी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून लातूरकडे उड्डाण घेण्याच्या तयारीत असताना…
उद्या भूकंप झाला तरी राऊत ऑपरेशन लोटस म्हणतील : भाजप नेत्याचा टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
उद्या भूकंप, त्सुनामी किंवा पूर आला तरी संजय राऊत त्याला ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असल्याचे म्हणतील, असा खोचक टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी लगावला. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान…
विकासासाठी भाजपचा विजय आवश्यक : आ.कल्याणशेट्टी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
वागदरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा विजय आवश्यक असून गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात भाजपच्या विजयाची परंपरा कायम आहे. ती परंपरा यावेळीही अबाधित ठेवण्यासाठी कोणाच्याही…
“मी अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाही” : प्रफुल्ल पटेलांचा स्पष्ट शब्दांत खुलासा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. “अजित पवारांच्या निधनानंतर कोण, काय, कसे…
‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ नामकरणाची मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारची महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या योजनेला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी…
तांड्यांच्या विकासाला चालना; स्वतंत्र ग्रामपंचायतीचा निर्णय ; महसूलमंत्र्यांची घोषणा !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील उपेक्षित आणि मुख्य गावांपासून दूर असलेल्या सर्व तांड्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयामुळे…
महापौरपदावर ‘लाडक्या बहिणी’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा धाडसी निर्णय
मुंबई : वृत्तसंस्था
ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर निवडीचे राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेनेचे पक्षनेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा आणि धाडसी निर्णय घेतला आहे. ठाणे, कल्याण–डोंबिवली आणि उल्हासनगर या…
‘देवखेळ’च्या यशात अंकुश चौधरीचा वाढदिवस साजरा : प्राजक्ता माळीची खास पोस्ट
मुंबई : वृत्तसंस्था
मराठी चित्रपटसृष्टीतील ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेता अंकुश चौधरी यांनी नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा…