ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

रोहित पवारांकडून माळी कुटुंबाची भेट; पिंकीच्या भावाच्या नोकरीसाठी प्रयत्न

मुंबई : प्रतिनिधी दुर्दैवी विमान अपघातात निधन झालेल्या एअर अटेंडंट पिंकी माळी यांच्या कुटुंबाची रोहित पवार यांनी मुंबईत भेट घेऊन त्यांना धीर दिला व सहानुभूती व्यक्त केली. या अपघातात पिंकी माळी यांच्यासह जाधव, पाठक आणि कपूर कुटुंबांवरही…

रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबार; आरोपी चालत येऊन फायरिंग करून फरार

मुंबई : प्रतिनिधी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील इमारतीबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार करणारा आरोपी चालत येऊन इमारतीसमोर उभा राहिला, त्याने गोळीबार केला आणि नंतर…

१६०० सीसीटीव्ही, ६ दिवसांचा पाठलाग; ३ महिन्यांच्या चिमुरडीची सुखरूप सुटका

मुंबई : वृत्तसंस्था तीन महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि अहोरात्र मेहनतीच्या…

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

कोटा कमी, आवक घटण्याची शक्यता; साखरेच्या दरांना आधार

पुणे : वृत्तसंस्था केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा जाहीर केला असून, मागणीच्या तुलनेत कोटा अपुरा ठरल्याने साखरेच्या दरांत वाढ झाली आहे. साखर कारखान्यांवरील निविदा दर प्रतिक्विंटल १०० रुपयांनी…

‘मराठमोळ्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष पाटीलच हवा, पटेल नको’ : राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अवघ्या चौथ्याच दिवशी सुनेत्रा…

‘दोन्ही राष्ट्रवादी आधीच एकत्र येणार होत्या, पण…’ : जयंत पाटील यांचा मोठा खुलासा

मुंबई :वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस…

महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास : सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी…

‘रेवडी’ राजकारणामुळे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर’ – विजय वडेट्टीवार

मुंबई : प्रतिनिधी “निवडणूक जिंकण्यासाठी रेवड्या वाटल्या जात असून त्यामुळे राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे,” असा गंभीर आरोप करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्याची…

सोने-चांदीच्या दरांना मोठा झटका; एका दिवसात लाखोंची घसरण

मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना अचानक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांची घसरण झाली असून, सोन्याच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे.…
Don`t copy text!