Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बाप्पांसाठी बनवा घरीच उकडीचे मोदक
राज्यात आज बाप्पांचे ढोल ताश्याच्या गजरात मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. उकडीचे मोदक अनेकांना खूप आवडतात श्री गणेशाला मोदक अतिशय प्रिय मानले जातात मोदक चवीने परिपूर्ण असतात जे सहसा खास प्रसंगी म्हणजेच गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून अर्पण…
…तो एक डाव राखून ठेवतो ; अजित पवारांनी दिला इशारा !
गडचिरोली : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अजित पवार गटाचे नेते व मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या ज्येष्ठ कन्या भाग्यश्री आत्राम आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर लवकरच शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे…
सत्ताधारी मंत्र्यांवर आ.रोहित पवारांची जोरदार टीका
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकारण तापले असतांना नुकतेच शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांनी सत्ताधारी नेत्यावर टीकास्त्र सोडले आहे.
आ.रोहित पवार म्हणाले कि, राजकीय दृष्टिकोन ठेवून कोणी काही कारवाई केल्या,…
मोठी बातमी : शेतकरी नेते रविकांत तूपकरांची प्रकृती खालावली
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी नेते रविकांत तूपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे. मात्र, त्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. सरकारला माझा जीव घ्यायचा असेल तर घ्यावा. मी शहीद व्हायला…
शिंदेंच्या आमदाराचा दावा : 120 जागा लढविणार
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागा वाटपाचा प्रश्न सुटत नसताना नुकतेच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मोठे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा महायुतीमध्ये वाद निर्माण होणार असल्याचे…
देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न ; जरांगे पाटील
बीड : वृत्तसंस्था
मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून अविरत आंदोलन करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. शुक्रवारी माजलगाव विधानसभा मतदार संघातील तेलगाव ता.धारूर येथे दुसर्या घोंगडी…
वक्तव्यांमुळे तणावाचं वातावरण ; महायुतीने घेतला मोठा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये तिन्ही पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे तणावाचं वातावरण आहे. शिवसेना नेते, मंत्री तानाजी सावंत हे वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसवर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. तानाजी सावंत…
बाप्पाच्या आगमनाला राज्यात जोरदार पावसाची हजेरी
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून बाप्पांच्या आगमनासाठी मोठी तयारी सुरु असून आज लाडक्या बाप्पाचे आगमन ढोल ताश्याच्या गजरात होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने…
राज्यातील ‘या’ प्रवाशांना असेल बसमध्ये आसन रिक्त !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या वर्षी बसमध्ये प्रवास करण्यासाठी महिलांना मोठी सूट सरकारने दिली होती. आता दिव्यांग प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी…
राज्यात ‘महालक्ष्मी योजना’ आणू ; कॉंग्रेस नेत्यांचे सरकारवर टीकास्त्र !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या महिन्यात राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहिण योजना राबविली असून त्यानंतर या योजनेवर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले होते आता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी…