Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
गणपतीच्या प्रतिष्ठापनेला उद्या आहे तीन मुहूर्त
मुंबई : वृत्तसंस्था
देशासह राज्यात उद्या होणाऱ्या गणेश चतुर्थीची जोरदार तयारी सुरु असतांना या दिवशी देशभरात गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यासाठी दिवसभरात 3 शुभ मुहूर्त असतील. सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा…
मोठी बातमी : आ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शरद पवार गटाचे नेते आ.जितेंद्र आव्हाड अडचणीत आले असून त्यांचावर सरकारची बदनामी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल खोटी माहिती…
‘शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं’ ; पवार गट होणार आक्रमक
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार चर्चा सुरु असतांना नुकतेच शरद पवार गटाचे नेत्या खा.सुप्रिया सुळे यांच्या विधानाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नुकतीच सुप्रिया सुळेंनी…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीमध्ये वाद ; ‘लाडक्या बहिणी’चा होता मुद्दा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या महिन्यात महायुती सरकारने 'लाडकी बहिण' योजना सुरु केली होती. त्यानंतर महायुती सरकारमध्ये सुरु असलेले वाद चव्हाट्यावर येत असतांना नुकतेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येच तिन्ही पक्षाच्या नेत्यांची…
अजित पवारांचे मोठ वक्तव्य : मुख्यमंत्री पदाबाबत केले भाष्य !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु असतांना गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये 'मुख्यमंत्री'पदासाठी आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित…
राज्यातील निवडणुकीत तयार होणार तिसरी आघाडी ; संभाजीराजेंनी घेतला पुढाकार
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना नुकतेच पुण्यातील स्वराज्य पक्षाच्या ‘स्वराज्य भवन’मध्ये स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर, भारतीय…
लोअर परळ परिसरात टॉवरमध्ये भीषण आग : मोठी दुर्घटना टळली
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना नुकतेच मुंबईच्या लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल टाईम्स टॉवरमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे. सकाळी साडेसहा…
महाराष्ट्राच्या डीएनएमध्ये काँग्रेसची विचारधारा ; राहुल गांधी
मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी सध्या राज्यातील सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दरम्यान राहुल गांधींच्या हस्ते पतंगराव कदमांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आले. यानंतर सांगलीत जाहीर सभेला संबोधित करताना, "...काँग्रेसची…
महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केला सन्मान
पंढरपूर : वृत्तसंस्था
मौजे तळवेस ता.उदगीर जि. लातूर येथील परिसरात उभारण्यात आलेल्या विश्वशांती बुध्द विहाराचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिनांक ४ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रपती…
तुम्ही एकाच महिलेला किती पदे देणार? ; अजित पवार गटाचा वाद चव्हाट्यावर
पुणे : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी राज्यात सुरु असतांना नुकतेच अजित पवारांच्या महिला पदाधिकाऱ्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहे. नुकतेच विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून हा नवा वाद निर्माण झाला…