Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यातील मराठवाड्यात दोन दिवस संततधार पाऊस ; १२ जणांचा दुर्देवी मृत्यू
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाडा, खान्देश, पश्चिम विदर्भ व सोलापूर जिल्ह्यात रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस मुसळधार ते संततधार पावसाने हजेरी लावली. जूनपासून मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला वरुणराजाने चिंब भिजवून…
जरांगे पाटलांनी केली निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात ; फडणवीस आमचे शत्रू नाही !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून त्यांनी पुण्यात या संदर्भात चर्चा करण्यासाठी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ते आज 21 विधानसभा मतदारसंघाचा आढावा…
दादांनी दिला महायुतीला दम ; तर खपवून घेणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांनी एकत्र येवून निवडणूक लढविली होती, मात्र अपेक्षित यश न आल्याने आता आगामी विधानसभा निवडणूकिपूर्वी या महायुतीमध्ये धुसफूस…
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल ; माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी घेतला समाचार !
मुंबई : वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूरत लुटीविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षाने…
नाराजांना आपल्यासोबत घेणार नाही ; जरांगे पाटलांची स्पष्टोक्ती
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूकिपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून निवडणुकीची जय्यत तयारी करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आपण सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेणार नसल्याचे स्पष्ट…
तालुक्यात प्रथमच ‘प्रसादरुपी खुराक चाचणी कुस्ती स्पर्धा-२०२४’ !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वछस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात प्रथमच ‘प्रसादरुपी खुराक चाचणी कुस्ती…
आता घरावर बुलडोझर चालवता येणार नाही ; राज्य सरकारलाच्या कारवाईवर टिप्पणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात काही गुन्हेगारांच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले. सरकारच्या या निर्णयाविरोधात जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आरोपींना धडा शिकवण्यासाठी राज्य…
निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या अडचणीत होणार वाढ ; ५ ऑक्टोबरला होणार सुनावणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात देणाऱ्या क्लीन चिट…
मोठी बातमी : माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान दरड कोसळली ; दोन भाविक ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील १०८ शक्तीपीठांपैकी एक वैष्णो देवी मंदिर हे देवी दुर्गाला समर्पित आहे. हे भारतातील सर्वात जास्त भेट दिलेल्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे, याच ठिकाणी माता वैष्णो देवी यात्रेदरम्यान मोठा अपघात झाला आहे.…
मणिपूरात हिंसाचार : गोळीबारात महिलेसह २ ठार तर ९ जण जखमी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेसह दोन जण ठार झाले. महिलेची ८ वर्षांची मुलगी आणि एका पोलिस अधिकाऱ्यासह नऊ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या…