Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचे !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाडा, विदर्भासह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून छत्रपती संभाजीनगर, जळगावला हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हिंगोली विभागात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात मोठ्या…
नव्या रूपात वंदेभारत लवकरच सेवेत रुजू होणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वंदेभारत या गाडीत 16 कोच आणि 823 बर्थ असतील : अकरा 3AC कोच, चार 2AC कोच आणि एक 1AC कोच असतील. या एक्सप्रेस गाडीमध्ये 611 थर्ड-एसी, 188 सेकंड-एसी आणि 24 फर्स्ट क्लास बर्थ असतील. ही ट्रेन युरोपीय गुणवत्ता…
फडणवीसांचा आघाडीवर जोरदार हल्लाबोल ;माफी मागण्यास लावणार का?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभरात आज रविवारी महाविकास आघाडीकडून मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक शहरांत जोडे मारो आंदोलन झाले. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने आज महाविकास आघाडीचा निषेध…
महाविकास आघाडीचे मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन ; विरोधकांचा हल्लाबोल
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सरकारविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज गेटवे ऑफ…
मोठी बातमी : शिवसंग्राम संघटनेत पडली फूट ; हजारो कार्यकर्ते पडणार बाहेर ?
बीड : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेत फूट पडली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष असलेले तानाजीराव शिंदे हे संघटनेतून बाहेर पडले आहेत.…
बापरे : ५६ वर्षीय शिक्षकाचे घाणेरडे कृत्य, ९ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार
नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतांना नुकतेच मालेगाव तालुक्यातील वस्ती शाळेत शिक्षकाने नऊवर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची शिक्षण क्षेत्रात काळीमा फासणारी घटना…
महिन्याच्या सुरुवातीला जनतेला बसला महागाईचा झटका : गॅस सिलिंडरचे दर वाढले !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी गॅस ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस…
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन…अजित पवारांची जोरदार टीका
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात सत्ताधारी अनेक जिल्ह्यात 'लाडकी बहिण योजनेचा कार्यक्रम सुरु असून या मंचावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. नुकतेच नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर राज्य सरकारच्या लाडकी बहीण…
माझा राजीनामा मागितल्याशिवाय त्यांना अन्नच पचत नाही ; फडणवीसांचा हल्लाबोल
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात निवडणुकीपूर्वी सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून नुकतेच नागपूर येथे पोलिस पाटील संघटनेशी संवाद साधताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.…
मोठी बातमी : खा.संजय राऊत अडचणीत ; महिलेने लिहले ठाकरेंना पत्र
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा जोर वाढत असतांना नुकतेच आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे संजय…