Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक : तीन दहशतवादी ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून दहशतवादी कारवाई सुरु असतांना नुकतेच उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) दोन वेगवेगळ्या कारवाईत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. माछिल सेक्टरमध्ये सुरू असलेल्या…
‘लाडक्या बहिणी’नी घातला अजित पवारांना घेराव ; पैसेच नाही खात्यात !
लातूर : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या दोन महिन्यापासून लाडकी बहिण योजना सुरु झाली असून या योजनेचा अनेक महिलांना फायदा तर काहीना पैसे न आल्याने अनेक महिलांनी आपापल्या नेत्याजवळ हे दुख मांडले असतांना नुकतेच जनसन्मान यात्रेनिमित्त…
जुनी कार भंगारात काढा अन् नवीन कार घ्या ; मंत्री गडकरी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जुनी व कालबाह्य झालेली वाहने भंगारात काढून त्याबदल्यात नवे वाहन खरेदी करण्याची तयारी असलेल्या ग्राहकांना या नव्या वाहन खरेदीवर 1.5 टक्के ते 3 टक्के सवलत देण्यास वाहन कंपन्या तयार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री…
खूप झालं : मी पण निराश आणि भयभीत ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरावर बलात्कार आणि हत्येच्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पीटीआयला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी…
तब्बल ११ वर्षांनंतर आसाराम बापू जेलमधून बाहेर…
मुंबई : वृत्तसंस्था
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर मंगळवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. वास्तविक, त्याला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील…
घरात घुसून मारेन ; भाजप नेते राणे यांची पोलीसांसमोर धमकी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते व भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाद उफाळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.…
मविआचे ठरले : रविवारी ‘या’ प्रकारे करणार आंदोलन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडी आता मालवण मधील समुद्र किणारी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर चांगलीच आक्रमक झाली असून आम्ही सरकार विरोधात रविवार आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबईतील…
खासदार प्रणिती शिंदे आक्रमक : सरकारवर केला 3600 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु होता. यामुळे मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण…
‘मातोश्री’वर महाविकास आघाडीची बैठक : पुढील रणनिती ठरणार ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बदलापूर येथील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात महिला व बाल अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. रत्नागिरी येथील घटना देखील आता ताजीच आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रामध्ये कायदा आणि…
मोठी बातमी : भाजपने केला ‘बांगला बंद’ ; कार्यकर्त्यांनी बस-ट्रेन रोखल्या !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी भाजपने आज सकाळी 6 वाजल्यापासून 12 तासांच्या बंदची हाक दिली आहे. 27 ऑगस्टच्या नबन्ना मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आंदोलकांना ताब्यात…