ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

दहीहंडी फोडताना २३८ गोविंदा जखमी तर दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरात दहीहंडीचा मोठा उत्साह सुरु असतांना कोसळणार्‍या पावसाच्या सरी, गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी डीजेवरील ‘गोविंदा रे गोपाळा’, ‘मच गया शोर सारी नगरी’, ‘तुझी घागर उताणी रे गोपाळा’ या गाण्यांवर…

विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार ; मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह सुरु असतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील ठाण्यात दहीहंडी फोडली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांना देखील फटकारले आहे. विरोधकांना किती रडगाणे गाऊ द्या, विधानसभेची दहीहंडी आम्हीच फोडणार, असा…

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार : ८ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरातमध्ये गेल्या २ ते ३ दिवसांपासून पावसाने हाहाकार माजविला असून दरम्यान पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे १७०० लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. तर २३८७१…

पुन्हा महाराजांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारू ; शिक्षणमंत्री केसरकर

मुंबई : वृत्तसंस्था मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेचे दुःख निश्चित मनामध्ये आहे. ही दुर्घटना असली तरी यातून काहीतरी चांगलं घडावं, ही भावना माझ्या मनात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित…

मोदी हात लावतात तिथे माती होते ; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची घटना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात…

निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का : हर्षवर्धन पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात निवडणूक येण्यापूर्वी राजकारण चांगलेच तापले असतांना नुकतेच भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या…

विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले : लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या, वॉटरगनचा वापर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज कोलकातातील विद्यार्थ्यानी या प्रकरणी पश्चिम बंगालच्या सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. त्यावेळी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये जोरदार झडप झाल्याने मोठ्या प्रमाणावर लाठीमार, अश्रुधुरांच्या नळकांड्या आणि…

शरद पवारांनी कसली कंबर : भाजपला दिला धक्का

मुंबई : वृत्तसंस्था अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे. अशातच शरद पवारांनी या निवडणुकीसाठी कंबर कसल्याचं दिसतं आहे. शरद पवार सध्या विविध भागाचे दौरे करत आहेत. अशात भाजपचे नेते त्यांच्या भेटी घेत आहेत. तर काहीजण लवकरच राष्ट्रवादी…

महाविकास आघाडीची बैठक : शरद पवार गटाला ५ ते ७ जागांसाठी काँग्रेसवर दबाव

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार हालचाली सुरु केल्या असून नुकतेच महाविकास आघाडीत देखील विधानसभेच्या जागावाटपासाठी बैठकांचे सत्र आहे. मुंबईतील ३६ जागांच्या वाटपासाठी तिन्ही पक्षांतील प्रमुख…

तरुणीला जंगलात नेत अत्याचार ; रत्नागिरीत वातावरण तापले

मुंबई  : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचारच्या घटना वाढत असतांना नुकतेच कोकणातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. देवरूखहून रत्नागिरीत प्रशिक्षणासाठी येणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर जंगलात…
Don`t copy text!