Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज ठाकरेंची शरद पवारांवर घणाघाती टीका
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतांना सर्वच पक्षांनी आता निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. मनसेचे नेते राज ठाकरे देखील दौऱ्यावर असतांना त्यांनी सत्ताधारी व विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.…
मोठी बातमी : पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले ?
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून नुकतेच पुणे जिल्ह्यातील पौड जवळ असलेल्या घोटावडे या ठिकाणी हेलिकॉप्टर कोसळण्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामान आणि पाऊस यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक…
राज्यात सुरु झाले महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी मविआकडून सरकारविरोधात…
सावधान : सरकारने घातली ‘या’ औषधांवर बंदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सावधान तुम्हीही या औषधी घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा.. ताप, सर्दी, ऍलर्जी आणि वेदनांसाठी वापरल्या जाणाऱ्या 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांवर सरकारने बंदी घातली आहे. आता ही औषधे बाजारात विकली जाणार…
राज्याच्या ‘मुख्यमंत्री’ पदाबाबत शरद पवारांचे मोठे विधान !
पुणे : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीची आतापासून जंगी तयारी सुरु केली असतांना यंदाच्या निवडणुकीत मुख्यंमंत्री पदाच्या नावावर अद्याप निश्चित झाले नसून नुकतेच शरद पवार यांनी देखील आपली भूमिका जाहीर केली आहे.…
राज्य सरकारला धक्का : 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्ती बाबत राज्यातील महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे. यासंबंधी दाखल याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत नियुक्ती न करण्याचे निर्देश दिले…
नेपाळमध्ये बस नदीत कोसळली : राज्यातील २७ भाविक ठार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील भुसावळ नजीकच्या वरणगाव परिसरातील भाविकांची बस शुक्रवारी नेपाळमधील तनहून जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळली. या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहून…
महिलांवर अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापुरातील घृणास्पद घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या शनिवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. महविकास आघाडीने पुकारलेला बंद हा २ वाजपर्यंत असणार आहे. उद्याचा बंद हा…
रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करावी ; पुण्यात महिलांची मागणी
पुणे : वृत्तसंस्था
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या टार्गेट झाल्या आहते. राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्ह आणि बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य…
मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री चव्हाणांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
वडीगोद्री : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली असतांना नुकतेच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीने आरक्षणाचा कायदा केला. त्यामुळे…