Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला मिळणार २५ लाखांचे बक्षीस
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यासह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १३५४ हून अधिक दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या…
अजित पवार संतापले : अधिकाऱ्यांची काढली खरडपट्टी
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील विरोधक सध्या सत्ताधाऱ्यावर लक्ष ठेवून असतांना सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. हा कचरा इथे मला उचलण्यासाठी ठेवला आहे का? इथे…
शिवप्रेमींमध्ये उसळली संतापाची लाट : महाराजांचा भव्य पुतळा कोसळला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढत असतांना नुकतेच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्र किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला भव्य पुतळा…
आदित्य ठाकरेंचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही वर्षापासून सतत मागणी करीत आहे तरी देखील उत्तर मिळत नसल्याने राज्यातील मराठा समाज आक्रमक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतेच…
शिक्षण मंत्र्यांचा महत्वाचा निर्णय : प्रत्येक शाळेला केला नवा नियम
मुंबई : वृत्तसंस्था
बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले की, शाळांमध्ये…
‘त्या’ आरोपीला १४ दिवसांची मिळाली पोलीस कोठडी !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या आठवड्यात बदलापूर येथील एका शाळेत 2 चिमुकलींचे लैंगिक शोषण झाल्याची संतापजनक घटना घडली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील अक्षय शिंदे नामक स्वच्छता कर्मचाऱ्याला…
ठाकरे गट व भाजप कार्यकर्त्यामध्ये राडा : पोलिसांनी केला लाठीचार्ज
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतांना सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप रंगत असतांना अनेक नेते राज्याच्या दौऱ्यावर आहे. यात ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे देखील दौऱ्यावर…
राज्यातील अनेक धरणे भरले तर काही ठिकाणी पूर !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात दोन दिवसापासून तुफान पाऊस सुरु असून यंदाच्या पावसामुळे धरणसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून गंगापूर धरण ९१.५८, दारणा ९६.६८, मुकणे ७०.०९ ही महत्त्वाची धरणे भरल्यामुळे पाणी साेडण्यात येत आहे.…
आता महिलांना घरातूनच ई-एफआयआर करता येणार दाखल ; पंतप्रधान मोदी
जळगाव : वृत्तसंस्था
महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी करत असलेल्या उपाययोजनांबद्दल केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे स्पष्ट करतानाच महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहेत.…
महाराष्ट्रावर शोककळा : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा.चव्हाण यांचे निधन
नांदेड : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार वसंत चव्हाण यांचे यकृताच्या आजारामुळे दुःखद निधन झाले आहे. मध्यरात्री खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती बिघडली होती,…