ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

शिवशाही बसचा भीषण अपघात : दोन प्रवासी ठार तर २८ जखमी

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच नागपूरवरून अमरावतीकडे येणाऱ्या शिवशाही बसचा राष्ट्रीय महामार्ग सहावर नांदगाव पेठ जवळ आज (रविवार) सकाळी भीषण अपघात झाला. गाईला वाचविताना बस अनियंत्रित…

जरांगे पाटलांचा इशारा : तुम्हाला निवडून देण्याचा ठेका घेतला आहे का?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केले असून आता थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा नवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या…

गुन्ह्यांचा तपास होणार वेगवान : आता देशभरात राज्याचे ‘डायनॅमिक मॉडेल’

नाशिक : वृत्तसंस्था ज्याप्रमाणे इंग्रजकालीन कालबाह्य कायदे हद्दपार करून भारत सरकारने देशाच्या कायदा व सुव्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडविले, त्याच पद्धतीने राज्याच्या गृह विभागाने गुन्ह्यांच्या वेगवान तपासासाठी ‘डायनॅमिक प्लॅटफॉर्म’ तयार…

१० कोटी महिला स्वावलंबी ; मुख्यमंत्री शिंदें

जळगाव : वृत्तसंस्था तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये येत असल्याने सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे. पंतप्रधान मोदी या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर…

राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस : नागणसुर कन्नड शाळेतील मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप

अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्त नागणसुर,तडवळ,दुधनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी तेथील शाखा पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.…

राज्यातील पावसाने सरासरी ओलांडली ; येत्या ४८ तासात अतिजोरदार बरसणार

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसांत सततधार पाऊस सुरु असून सरासरीपेक्षा २४%अधिक पावसाची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील ४० मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत…

चांदीच्या भावात मोठी वाढ

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या १० दिवसांपासून चांदीच्या भावात सुरू असलेली वाढ कायम राहात शनिवारी (२४ ऑगस्ट) पुन्हा एक हजार २०० रुपयांची वाढ होऊन चांदी ८६ हजार २०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गेल्या महिन्यात २४ जुलै रोजी ८४ हजारांवर असलेल्या…

पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट भारताने केले लाँच

चेन्नई : वृत्तसंस्था भारताने आज 24 ऑगस्ट रोजी आपले पहिले पुन: वापरता येणारे हायब्रिड रॉकेट आरएचयूएमआय 1 लाँच केले. चेन्नईतील तिरुविदंधाई येथून मोबाईल लाँचरद्वारे रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट तामिळनाडूस्थित स्टार्टअप स्पेस झोन…

…म्हणून आम्ही तोंडावर काळी पट्टी बांधून ; जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूर येथे शळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत असून याच्या विरोधात महाविकास आघाडीने आंदोलन सुरू केले…

स्टील कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट : २० कामगार गंभीर

जालना : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी भीषण आग व स्फोटाच्या घटना घडत असतांना नुकतेच जालना एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. गजकेसरी स्टील नावाच्या कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याने यात 20 कामगार जखमी झाले…
Don`t copy text!