ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

फार्मा कंपनीला भीषण आग : 18 जणांचा मृत्यू तर ३६ जण जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील आंध्र प्रदेश राज्यातील अनकापल्ले जिल्ह्यातील एका फार्मा कंपनीत बुधवारी (21 ऑगस्ट) दुपारी 2.15च्या सुमारास आग लागली. या अपघातात आधी 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र रात्री उशिरा प्रशासनाने…

जरांगे पाटलांचा प्लान : निवडणूक रणनीतीसाठी ठेवली गुप्त बैठक

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणूक किमान ४ महिने लांबणीवर पडल्याने २९ अाॅगस्टला अांतरवाली सराटीत होणारी नियोजित बैठक स्थगित करण्यात अाल्याची घोषणा मराठा अारक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी बुधवारी केली. मराठा समाजाची निवडणूक…

छत्रपती संभाजीनगरात हिंदू समाज उतरला रस्त्यावर !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन दिवसांपूर्वी तरुणाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात ही तरुणी राहत होती. याच निषेधार्थ आज…

बापरे : पोलीस स्थानकात दीड हजार लोकांवर गुन्हे दाखल

मुंबई : वृत्तसंस्था बदलापुरातील दोन शालेय विद्यार्थिंनीवर लैंगिक अत्याचार घटनेतील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर दुसरीकडे बदलापूर स्थानकात आंदोलन करणाऱ्या 22 आंदोलकांना 14 दिवसांची…

ठाकरेंची घणाघाती टीका : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर ?

मुंबई : वृत्तसंस्था बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध राज्यातील प्रत्येक गावात सुरु असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली होती. या संदर्भात राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर…

दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’: नाना पटोले

मुंबई : वृत्तसंस्था बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर व मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे. या…

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला इतक्या दिवसांची पोलिस कोठडी

मुंबई : वृत्तसंस्था राज्याला हादरविणारी घटना ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात घडली असून या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला कल्याण कोर्टाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.…

मुलाचा थरार : चारचाकीने परिवारातील ५ सदस्यांना उडविले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना समोर येत असतांना नुकतेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वैयक्तिक वैमनस्यातून कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील चिखलोली परिसरात एका…

बदलापूरमध्ये तणावपूर्ण शांतता ; शाळांना आज सुट्टी, इंटरनेट सेवा बंद

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मंगळवारी शहरात तणाव निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बदलापूर शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा…

उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रमाणे घातले उपरणे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येवून ठेपले असतांना नुकतेच उद्धव ठाकरे काँग्रेसचे उपरणे घालून थेट काँग्रेसच्या सद्भावना मेळाव्यात सहभागी झाले होते. १५ ते २० मिनिटे त्यांनी उपरणे घातले होते. शिवसेनेच्या…
Don`t copy text!