Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सर्वसामान्यांच्या खिशावरील आणखी भार : खाद्यतेल महागणार ?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील शेतकऱ्यांचे कंबरडे केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीमुळे मोडले गेले आहे तर आता ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणखी वाढण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात देशवासीयांना महागाईचा धक्का…
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: डॉ.चेतन पाटील याला अटक
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणात दोषी ठरलेले बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांना कोल्हापूरात मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. शिवाजी पेठ, कोल्हापूर येथील रहिवासी…
सोलापूर : चॉकलेटचे अमिष, माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणत तरुणाने केला विनयभंग
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच सोलापूर जिह्यात देखील एका शाळेतील अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे अमिष दाखवत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना दि.२९ रोजी मोहोळ शहरात उघडकीस आली आहे.…
जरांगे पाटलांनी महायुती सरकारविरोधात दंड थोपटले ; २९ पासून पुन्हा उपोषण !
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येत असतांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पुन्हा एकदा महायुती सरकारविरोधात दंड थोपटले. यावेळी त्यांनी 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली. तसेच…
मोठी बातमी : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ आव्हाळे यांची बदली तर कुलदीप जंगम असणार नवे सीईओ
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात आगामी विधानसभा निवडणुक येवून ठेपली असतांना आज दि.२९ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्याला पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करण्यात…
अमोलराजे भोसले यांचा होणार ‘सर सन्मान’ पुरस्काराने सन्मान !
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त विजय उर्फ अमोलराजे भोसले यांना स्टेट इंनोव्हेशन अँड रिसर्च फॉउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ‘सर सन्मान’ या पुरस्कार करिता निवड…
मैंदर्गी कन्नड शाळेने घडविली पालकांची सहल !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील मैंदर्गी कन्नड मुली शाळा येथील पटसंख्या आणि गुणवत्ता वाढीसह जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा ओढा वाढण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविला आहे.शाळेतील मुलींच्या पालकांना आता श्रावण महिन्यात श्रीशैलम,…
मला तुरुंगात टाकल्यास नागपूरची जागा येणार नाही ; जरांगे पाटलांचा इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक येत्या काही महिन्यावर येवून ठेपली असतांना राज्यात मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय देखील जोरदार चर्चेत असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी थेट भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर…
तीन दिवसात तुफान पाऊस ; २८ ठार तर ११ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरु असतांना गुजरातमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांना पूर आला आहे. गेल्या तीन दिवसांत २८ जणांचा मृत्यू झाला आहे. पूरग्रस्त भागातून जवळपास १८ हजार लोकांना सुरक्षित…
मोठी बातमी : मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्री केसरकरांची काढली चांगलीच खरडपट्टी !
जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२४
राज्यात गेल्या काही दिवसापासून बदलापूरच्या प्रकरण व छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना घडल्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस मलिन होत असल्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर…