Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांनी बोलविले एसटी महामंडळाच्या संघटनांना चर्चेसाठी
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांनी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासह इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. या आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सुमारे 50% बससेवा ठप्प होती, त्यामुळे…
उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवारांनी ठोकरली !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून मतभेद असतांना नेहमीच दिसून येत असतांना पुन्हा एकदा आता शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी थोकारली आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप…
…तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता ; मंत्री गडकरी !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक व सत्ताधारी यांच्यामध्ये मोठे राजकारण सुरु असतांना नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी उपाय सुचवला आहे.…
फडणवीसांशिवाय सरकारमधील पानही हलत नाही ; मनोज जरांगे पाटील
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच उपोषण करीत सरकारला धारेवर धरीत आहे. नुकतेच मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी जरांगे पाटील…
मोठी बातमी : शरद पवार गटाचे नेते आले अडचणीत ; न्यायालयाने बजावली नोटीस
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड हे आता एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड…
लाडकी बहीण उद्या सावत्र होईल ; खा.प्रणिती शिंदेंची महायुतीवर टीका
अहमदनगर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होत असून त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे तर दुसरीकडे संगमनेर येथे इंदिरा महोत्सव कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आयोजित केला होता. यावेळी…
अत्याचार पीडीतेच मृत्यू झाल्यास होणार फाशीची शिक्षा ; ‘या’ राज्याने केला कायदा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक ठिकाणी मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज दि.३ बलात्कार विरोधी ('अपराजिता वुमन अँड चाइल्ड बिल ) विधेयक…
माझ्या वाकड्यात जायचे नाही ; राणेंचे हिंदूंना आवाहन
अहमदनगर : वृत्तसंस्था
बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात आणि महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रविवारी अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी आमदार नितेश राणे यांनी पुन्हा थेट हिंदूंना एकत्र राहण्याचे आवाहन…
भाजपात तब्बल २४ नेते अस्वस्थ ? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून त्यातच इच्छुक उमेदवार आपापली उमेदवारी फायनल करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे उंबरठे झिजवताना दिसून येत आहेत. यात सत्ताधारी महायुती व…
राज्यातील लालपरीची चाके थांबली ; कर्मचारी आक्रमक होत उतरले रस्त्यावर !
मुंबई : वृत्तसंस्था
अनेक दिवसांपासून रखडलेले वेतन आणि राज्य सरकारकडून सुरू असलेला चालढकलपणाच्या धोरणामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या एसटी कामगार संयुक्त कृती समितीने आज मंगळवार (दि.3) रोजीपासून नाशिक येथील एसटी आगार आणि स्थानकांमध्ये…