Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
लॉकडाऊन टाळू शकतो पण नियम पाळण्याची गरज,मुख्यमंत्र्यांचे राज्यातील जनतेला आवाहन
मुंबई,दि. २: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करत ही आहोत. परंतू आजचे कोरोना नामक राक्षसाचे आक्राळविक्राळ रुप पाहिले तर आपण उभ्या केलेल्या…
राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या : नाना पटोले
मुंबई, दि. २ : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांमध्ये २० ते ४५ वर्षांतील तरुणांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले…
पुण्यात अखेर अंशतः लॉकडाऊन, काय म्हणाले सौरभ राव पहा !
पुणे,दि.२ : पुणे शहरातील वाढत्या कोरणा पार्श्वभूमीवर पुढील सात दिवसासाठी अंशत; लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा निर्बंध कडक करण्यात आले आहेत. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. मात्र होम…
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक
मुंबई : गेल्या महिन्या भरापासून राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी पाच वाजता एक…
नाशिक जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन नाही – पालकमंत्री
नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात तूर्तास लॉकडाऊन केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहेत. लॉकडाऊन करण्याची वेळ आल्यास चार ते पाच दिवस पूर्वसूचना दिली जाईल असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये कोरोनाचा…
क्रिकेटचा देव रुग्णालयात दाखल
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनच्या लागण झालेल्या क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल झाला आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अधिकची काळजी म्हणून आपण रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सचिन तेंडुलकरने ट्विटकरून…
महाराष्ट्रात आज उच्चांकी लसीकरण ३ लाखांहून अधिक जणांना दिली लस
मुंबई, दि.१ : राज्यात आजपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी ३२९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाखांहून अधिक जणांना लस देण्यात आली. राज्यात आज आतापर्यंतचे सर्वाधिक लसीकरण झाले असून…
१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ३ एप्रिलपासून हॉल तिकीट
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या १२वीच्या परीक्षेसाठी आवश्यक असलेले हॉल तिकीट विद्यार्थ्यांना ३ एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. हे हॉल तिकीट ऑनलाईन माध्यमातून डाऊनलोड…
असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे; मंत्री, संघटनांसोबत ५ एप्रिलला बैठक…
मुंबई , दि. 1 : असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात 05 एप्रिल 2021 रोजी आरोग्य मंत्री, कामगार मंत्री व परिवहन मंत्री तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना बरोबर बैठक घेणार असल्याची माहिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज येथे दिली.…
महाआवास अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात अवघ्या साडेचार महिन्यात ७ लाख ४१ हजार घरकुलांची…
मुंबई, दि. 1 – राज्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधकामांना चालना देण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय आवास दिन 20 नोव्हेंबर 2020 पासून 31 मार्च 2021 या साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या महाआवास अभियानास…