ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

छत्रपती शिवाजी महाराज जयंती संदर्भात मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. २६ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा उत्सव तिथीनुसार या वर्षी ३१ मार्च, २०२१ रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड-१९ मुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’…

मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत; परंतु नोंदणीसाठी चार महिने मुभा

मुंबई, दि. 26 : स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांतरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या तसेच भाडेपट्ट्याच्या दस्ताऐवजांवर शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केली आहे. तथापि या सवलतीचा लाभ घेऊन हे दस्ताऐवज चार महिन्यांच्या आत…

‘तो’ अहवाल सीताराम कुंटे यांचा नसून मंत्र्यांचा : देवेंद्र फडणवीस,गुन्हा घडण्याच्या…

मुंबई,दि. २६ : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काल जो अहवाल दिला, तो त्यांनी तयारच केलेला नाही. मी त्यांना ओळखतो, ते सरळमार्गी आहेत. हा अहवाल कदाचित जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला असावा आणि त्यावर मुख्य सचिवांनी…

पुणेकरांनो नियम पाळा अन्यथा पुढील आठवड्यात “लॉकडाऊन” बाबत निर्णय घेणार –…

पुणे, दि. 26 : पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. येत्या आठ दिवसांत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर नाईलाजाने जिल्ह्यात 'लॉकडाऊन' बाबत 2 एप्रिल ला निर्णय घेण्यात येईल, असे निर्देश देवून…

सनराईज रुग्णालय इमारतीस मुख्यमंत्र्यांची भेट;हलगर्जीपणा करणाऱ्यांवर तत्काळ कारवाईचे निर्देश,…

मुंबई दि 26: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी माध्यमांशी बोलताना…

मुंबईत ड्रीम मॉलला भीषण आग; दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू

मुंबई : भांडूप येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्री १२ वाजता भीषण आग लागली होती त्याचा धूर मॉलच्या शेजारी असलेल्या सनराइज या रुग़्णालयामध्ये पसरल्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ७० कोरोना बाधित रुग्णांना झाला. या दुर्घटनेत ९…

लेडी सिंघम दीपाली चव्हाण यांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

अमरावती : मेळघाटातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. दीपाली चव्हाण असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असुन ते ३२ वर्षांचे होते. हरिसाल येथील सरकारी घरामध्ये ही घटना गुरूवारी…

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई दि. २५: ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीस समितीचे…

कोरोना विरुध्द्च्या निर्णायक लढ्यात प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री भरणे ; येणारे पंधरा दिवस…

सोलापूर, दि. २५ :- कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी येणारे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे असून नागरिकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करुन कोरोना विरुध्दच्या निर्णायक लढ्यात प्रशासनाला सहाकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय…

वेळ पडल्यास सरकारने देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करावी – नाना पटोले

मुंबई, दि. २५ मार्च २०२१ महाराष्ट्रील सत्ता गेल्यापासून भारतीय जनता पक्षाचे राज्यातील नेते सैरभैर झाले असून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान असून भाजपाच्या या कृतीला लोक कंटाळले आहेत. विरोधी पक्षनेते…
Don`t copy text!