Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा दिल्लीतील निवास्थानी पत्रकार परिषद घेऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रातील दावे खोटे ठरवले आहे. गृहमंत्री फेब्रुवारीच्या महिन्यात कोरोनामुळे रुग्णालय…
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सुप्रीम कोर्टात धाव
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामुळे राज्यातील राजकीयात गोंधळ निर्माण झाली आहे.परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी याचिकेत केली…
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा तूर्तास नाही – नवाब मलिक
मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमवीरसिंग यांच्या चिठ्ठीवर जो वाद निर्माण झाला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख कोरोना पॉझिटिव्ह असताना…
परम बीर सिंग यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा
मुंबई दि २० : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंग यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत इमेलवर आज दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. [email protected] या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंग असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी…
कठोर लॉकडाऊन नको, लसीकरणाला वेग द्या: देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.20 : कठोर लॉकडाऊनला आता सारेच कंटाळले आहेत. त्यामुळे गरिबांचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे कुठे रूग्णसंख्या वाढीमुळे आवश्यकता भासलीच तर निर्बंधयुक्त लॉकडाऊन करायला हवा, पण, कठोर लॉकडाऊन नको. शिवाय, आता लसीकरणाला वेग…
१०, १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईनच – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड
मुंबई दि. २०: विद्यार्थ्याची वाढती मागणी लक्षात घेता इयत्ता १० वी आणि १२ वी च्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित…
अनिल देशमुखांविरूद्धचे आरोप अतिशय गंभीर, तत्काळ राजीनामा द्या ! केंद्रीय यंत्रणा वा ‘कोर्ट मॉनिटर्ड’…
नागपूर,दि. 20 : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र…
कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन संस्थेने पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि. 20 : लस संशोधनाचा वारसा असणाऱ्या हाफकिन संस्थेने यापुढील काळात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत वेगवेगळ्या आजारांवरील लसींबाबत संशोधनावर भर द्यावा. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता कोविड लस उत्पादनामध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटने…
ग्रामीण भागातील बांधकाम परवानगीसंदर्भात अधिक स्पष्टीकरणासाठी सूचना निर्गमित
मुंबई, दि. १९ : राज्यातील ग्रामीण भागातील ३ हजार २२९ चौरस फुटापर्यंतच्या (३०० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामांना नगररचनाकाराच्या परवानगीची गरज नसल्याबाबतचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याऐवजी ग्रामस्थांना आता बांधकामासाठी काही…