Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यात 30 मार्चपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम
मुंबई, दि. 16 : शैक्षणिक, सेवा, निवडणुक, इतर कारणांकरिता सन 2020-21 या वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होवू नये म्हणून पुणे येथील बार्टी कार्यालयाने सर्व जिल्हा जात…
कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमच्या एफआरपीचे पैसे द्या – माजी खासदार राजू शेट्टी
सांगली : ऊसाचा एफआरपी, वीज बिल माफी आणि अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारसह विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. "कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमच्या एफआरपीचे…
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाला ईडीचा दणका
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयी राज श्रॉफ यांची अंधेरी पूर्व येथील कॅलोडोनिया बिल्डिंगमधील मालमत्ता ईडीने संपत्ती जप्त केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज श्रॉफ यांची ३५ कोटी ४८ लाख…
मुंबई जीपीओ वास्तूचा इतिहास प्रथमच ई-पुस्तक रूपाने प्रकाशित
बिजापूर, कर्नाटक येथील गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास सांगणाऱ्या डिजिटल पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १५) राजभवन येथे झाले.
‘डॉन अंडर द डोम’ (Dawn…
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊनऐवजी कठोर निर्बंध आणणार – राजेश टोपे
मुंबई, दि. १५ : - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर…
जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगत सिंह…
मुंबई : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रति दया व करुणेची शिकवण दिली…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण; राज्यातील इतर…
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण वर्षा शासकीय निवासस्थानी करण्यात आले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री अॅड. अनिल परब आदी उपस्थित होते.…
मुख्यमंत्र्यांनी दिला राज्यातील जनतेला ‘हा’ शेवटचा इशारा
मुंबई दि १३: गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही…
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपाध्यक्ष, भाई गिरकर…
मुंबई, 13 मार्च : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही…
सचिन वाझेंच्या व्हॉट्सअप स्टेटसमुळे चर्चेला उधाण
मुंबई : मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी वदात सापडलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांची बदली झाल्यानंतर वाझेंची व्हॉट्सअप स्टेटसमुळे सर्वांची भुवया उंचावली आहेत. जगाला आता गुडबाय करण्याची वेळ आली आहे अस सुचक स्टेटस सचीन वाझे यांनी…