Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कोविड लसीकरणात महाराष्ट्र अव्वलस्थानी,पण उच्चांकी रुग्ण संख्येमुळे काटेकोर निर्बंध पाळण्याचे…
मुंबई, दि. 18: एकीकडे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी लसीकरणाचा वेगही वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर असून येत्या तीन ते चार महिन्यात प्राधान्य गटातील सर्वाना दोन डोस द्यायचेच आहेत हे सांगताना येणार उन्हाळा लक्षात घेऊन सर्व लसीकरण…
शाळा,महाविद्यालयांमध्ये व्यावसायिक शिक्षण समाविष्ट करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी तज्ञ,अधिकाऱ्यांची…
मुंबई,दि.१८ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला नवीन स्वरूप देण्याबद्दल नमूद केले आहे.त्याप्रमाणे चालू दशकात सर्व प्रशालांमध्ये व उच्च शिक्षण संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण टप्याटप्याने…
ई -ऑफिससह इतर सुविधांमुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळावी, माहिती तंत्रज्ञान विभागाला मुख्यमंत्र्यांचे…
मुंबई दि.१८ : - प्रत्येक योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुलभ करणे व त्यातून पारदर्शकता व उत्तरदायित्व या आधारे सेवा देण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने माहिती व तंत्रज्ञान विभागाने ई ऑफिस, नगरपालिका व महानगरपालिकांकडून आकारले जाणारे…
जि.प. आणि पं.स.तील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी
मुंबई, दि. १८ : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील ८५ निवडणूक विभाग आणि त्यांतर्गतच्या विविध पंचायत समित्यांमधील १४४ निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिल २०२१ रोजी प्रारूप मतदार याद्या…
राज्यातील लसीकरण प्रमाण व आरटीपीसीआर चाचण्यांबाबत केंद्राचे समाधान,पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव…
मुंबई दि १८ : गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणे करून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच…
गणेश माने देशमुख या अभ्यासू,विनयशील, प्रामाणिक आणि सुसंस्कृत युवक नेतृत्वाचा आज काँग्रेस प्रवेश !
मुंबई दि. १७ मार्च :गणेश माने देशमुख यांनी आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, खासदार हुसेन दलवाई, नामदार नसीम सिद्दीकी, आमदार प्रणिती शिंदे,सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील इत्यादी मान्यवरांच्या…
सचिन वाझे यांचा राजकीय हँडलर कोण? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
नवी दिल्ली, 17 मार्च
मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे किंवा मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंग हे फार लहान आहेत. त्यामुळे केवळ पोलिस आयुक्तांची बदली करून चालणार नाही, तर सचिन वाझे यांना ऑपरेट करणारे किंवा त्यांचे राजकीय हँडलर कोण, याचा शोध…
पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेचा केला स्वीकार; देशभरातील सर्व लस उत्पादक…
मुंबई दि १७: गेल्या वर्षीप्रमाणे आता देखील संसर्गाला रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊले उचलण्यात येतील असा विश्वास देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी मिळावी जेणे करून लसीकरणाचा वेग वाढवता येईल तसेच हाफकिनला…
मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी; हेमंत नगराळे असणार मुंबईचे नवे पोलीस आयुक्त
मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. हेमंत नगराळे हे आहेत. तर परमबीर सिंग यांच्याकडे आता गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.…
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं कोरोनामुळे निधन
दिल्ली: भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचं आज करोनामुळं निधन झालं. ते ७० वर्षांचे होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.…