ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महाराष्ट्र -कर्नाटक वाद चिघळला; दोन्ही राज्याकडून एसटीची वाहतूक बंद

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची स्थिती यामुळे निर्माण झाली आहे. कर्नाटकमधील अज्ञात व्यक्तीकडून महाराष्ट्र एसटी बसवर दगडफेक करण्यात आली. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ही घटना घडली. त्यानंतर आता दोन्ही राज्याकडून…

नंदा खरे यांना साहित्य अकादमिचा पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर नागपुरचे नामवंत सहित्यिक नंदा खरे यांना जाहीर झाला आहे. सहित्यिक नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला २०२० मधील साहित्य अकादमिचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, साहित्यिक नंदा खरे यांनी हा…

अखेर रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनि केली अटक

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या, अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी अहमदनगर-पुणे महामार्गावर…

मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई समन्वयाने,एकजुटीने लढू आणि जिंकू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १२ : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. ही कायदेशीर लढाई शांतपणे, एकत्र येऊन एकजुटीने लढूयात आणि जिंकूयात, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज येथे केले. मराठा आरक्षणासंबंधी…

स्वच्छता, पाणीपुरवठा, जलपुनर्भरणविषयक कामांना पंधराव्या वित्त आयोगातून आता अधिक निधी –…

मुंबई, दि. १२ : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून आता स्वच्छता, हागणदारीमुक्त गावांची देखभाल व दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, जलपुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण, जलपुनर्प्रक्रिया या…

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा मुख्य सचिवांकडून जिल्हानिहाय आढावा, कोरोना निर्बंधांची जिल्हा…

मुंबई, दि. 12 : राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतांनाच चाचण्यांची संख्या वाढवावी. कंटेनमेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा. नियमांचे…

कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाई करा-अजित पवार

पुणे, दि. १२ मार्च - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वेळीच दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला साथ द्यावी, असे आवाहन करतानाच कोरोना संसर्गाबाबतचे दक्षता नियम न पाळणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे…

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ स्वातंत्र्याचा लढा जिवंत करणारे…

मुंबई, दि. 12 : ऑगस्ट क्रांती मैदान हे एक रणमैदान होते. स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचे नुसते नुतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारे स्मारक करावे. इतिहास जिवंत ठेवणे व तो पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हे आपले…

‼️BIG BREAKING‼️ MPSC परीक्षा 21 मार्चला होणार, राज्य सरकारची घोषणा

मुंबई,दि.१२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्चला होणारी राज्यसेवा परीक्षा आता २१ मार्च २०२१ रोजी होणार आहे. त्यासंदर्भात आज राज्य लोकसेवा आयोग हे पत्रक काढले आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च रोजी…

ममतांच्या लंगडय़ा पायास भाजपवाले घाबरले; सामनामधुन भाजपवर टिका

मुंबई : सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून सामनातून भाजपला लक्ष्य करण्यात आले आहे. अर्ज भरण्यासाठी गेल्या असताना ममता बॅनर्जी जखमी झाल्या. ममतांच्या जखमी पायालाच…
Don`t copy text!