Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
‘बार्टी’मार्फत राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना यूपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षा…
मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार केंद्रीय लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2020 साठी पात्र ठरले आहेत अशा उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना पुढीलप्रमाणे आहे.…
माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक
सातारा : माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे वयाच्या ९२व्या वर्षी बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांना एकूण तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. माण…
पॅनकार्ड-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधारकार्ड पॅन कार्डला जोडण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढवली आहे. आयकर विभागाच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल 'इन्कम टॅक्स इंडिया' या ट्विटर हॅन्डलवरून ट्विटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आले आहे. आता,…
आता 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी;खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा…
मुंबई दि. 31 : राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले असून आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन…
2021-22 वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाहीः बाळासाहेब थोरात
मुंबई दि. 31 मार्च 2021: क्रेडाई, महाराष्ट्र यांनी मा. मंत्री (महसूल) यांना विनंती केली होती की, राज्य शासनाने गेल्या सप्टेंबर 2020 मध्ये वार्षिक मुल्यांकन तक्ता दर जाहीर केला होता. या तक्त्यानुसार काही प्रमाणात का होईना, मुल्यांकनात वाढ…
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन…
मुंबई, दि. 31 : येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळील महापौर निवास येथे विकसीत करण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात…
चिपी विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई, दि. ३१ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या धावपट्टीचे डिजीसीएच्या निकषानुसार काम लवकरात लवकर पूर्ण करून विमानतळ हवाई वाहतुकीसाठी कार्यान्वित करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्र विमानतळ…
भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यावर नाव न घेता केली टीका
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज दिनांक 31 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित…
शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी ; प्रकृती स्थिर
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या त्रासामुळे मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. काल रात्री उशिरा त्यांच्यावर…
एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन, या योजनेला दि. ३० सप्टेंबर,२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत…