Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राजकीय खळबळ : शरद पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला !
बीड : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घटना घडत असताना आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे…
अक्कलकोटला ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक उमेदवाराच्या प्रचारार्थ आता मुख्यमंत्री देवेंद्र…
“अशोकराव भाकरी खातात का नोटा?” ; शिंदेंच्या मंत्र्यांनी दिला संदर्भ !
नांदेड : प्रतिनिधी
वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील सभेत भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्यावर थेट आणि तीव्र शब्दांत निशाणा साधला. चव्हाण यांच्या कुटुंबाकडे…
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह घेतली विहिरीत उडी : तिघांचा दुर्देवी मृत्यू !
नाशिक : वृत्तसंस्था
नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात ही घटना घडली. दिघवद येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह विहिरीत उडी…
निवडणूक विरुद्ध लग्नसोहळे : अजित पवारांची दुहेरी कसरत राज्यभर चर्चेत !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यभर सध्या नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत. कारण पवार कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू…
अभिनेते नाना पाटेकरांचे मतदारांना आवाहन : अशा लोकांना तुम्ही मतदानाद्वारे उत्तर द्या !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक आरोप प्रत्यारोप करीत असताना आता सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी मतदारांना आवाहन केले आहे.…
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय : ५ हजार कोटींचे हजारो सुविधा केंद्रे गावात सज्ज !
पुणे : वृत्तसंस्था
राज्य सरकारच्या ‘कृषी समृद्धी योजने’अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, योजनेअंतर्गत राज्यातील 2,778 शेतकरी सुविधा केंद्रे गाव पातळीवर स्थापन करण्याची प्रक्रिया गतीमान…
समर्थनगरच्या नागरिकांना मिळणार ५० टक्के कर सवलत : थकबाकीमुळे घेतला ग्रामपंचायतीने निर्णय !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरा लगत असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मालमत्ता धारकांना शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मोहिमेतून महत्त्वाची सवलत जाहीर करण्यात आली आहे. सन २०२४–२५ अखेर ज्यांची कर थकबाकी…
अजित पवारांचा अकोटमध्ये मोठा खुलासा; ‘भिकारपणा’ शब्दाबाबत जाहीर माफी, गुत्तेदारांना कडक…
मुंबई : वृत्तसंस्था
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये घेतलेल्या सभेत महत्त्वपूर्ण विधान केले.…
हृदयद्रावक : किरकोळ कारणाने झाला वाद पती-पत्नीने घेतली विहिरीत उडी !
वाशिम : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून छोट्या मोठ्या कारणाने अनेक व्यक्तीनी टोकाचा निर्णय घेवून आयुष्य संपविल्याच्या घटना घडल्या आहे. यात आता वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील सवासनी गावात सोमवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना…