ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

शैक्षणिक

वटपौर्णिमेनिमित्त ‘विसावा कट्टा’त स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थिनीचा गौरव

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी समर्थ नगर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ विसावा कट्टा येथे वटपौर्णिमेच्या औचित्याने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या…

अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके तातडीने अदा होणार!

सोलापूर : प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके पद्धतीने अदा करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून टॅब उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले…

एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील भारतीय स्टेट बँकेचे (SBI) ग्राहक असाल तर ही महत्त्वाची माहिती आहे. बँकेच्या देखभाल व प्रणाली अद्ययावत करण्याच्या कामामुळे काही डिजिटल सेवा ८ जून २०२५ रोजी पहाटे काही काळासाठी बंद राहणार आहेत. बँकेने ही…

धक्कादायक : सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर : शेकडो तरुणांची फसवणूक !

पुणे : वृत्तसंस्था देशभर अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली पुणे, अहमदनगर, रत्नागिरी…

आता पहिलीपासून मिळणार सैनिकी प्रशिक्षण : शिक्षणमंत्र्यांची घोषणा !

नाशिक : वृत्तसंस्था विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त, व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आता प्राथमिक पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे. आता इयत्ता पहिलीपासूनच याची सुरुवात…

ग्राहकांना मोठा दिलासा : बँकेत आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही !

मुंबई : वृत्तसंस्था बँकेच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आतापर्यंत कोणत्याही बँकेत नियम असा होता की जर तुम्ही एका महिन्यात विशिष्ट रक्कम राखली नाही तर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागते. पण आता सरकारी क्षेत्रातील एका…

गुणवंत विद्यार्थी म्हणजे समाजाचा आधारस्तंभ !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचं भक्कम पायाभूत साधन आहे आणि अशा शिक्षणात यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे हे केवळ त्यांच्या यशाचं कौतुक नसून त्यांच्या माध्यमातून उभ्या पिढीला प्रेरणा देण्याचा…

CISF मध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशासह राज्यातील अनेक उच्चशिक्षित तरुण तरुणी शासकीय नोकरी मिळण्यासाठी मोठा संघर्ष करीत असतांना एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे. सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सने (CISF) क्रीडा कोटाअंतर्गत हेड…

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी महत्वाची बातमी : राज्यभरात ऑनलाइन प्रक्रिया !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच दहावी आणि बारावीचे निकाल लावल्यानंतर आता अकरावीची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा चेंडू माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाच्या…

वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी वेळीच लक्षणे ओळखल्यास डेंग्यू बरा होऊ शकतो. मात्र यासाठी कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे,असे मत वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवलीला माळी यांनी व्यक्त केले.शुक्रवारी,चप्पळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात…
Don`t copy text!