Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
मोदी सरकारचा मोठा निर्णय : पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अनेक योजना सुरु करीत असतांना आता देशातील पहिल्यांदाच नोकरीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवणाऱ्या लाखो तरुणांसाठी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या…
अक्कलकोट लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अभय खोबरे
अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी
येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे यांची अक्कलकोट लायन्स क्लबच्या लायनेस्टिक वर्ष २०२५-२६ च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. सचिवपदी शिरीष पंडित तर खजिनदारपदी विठ्ठल तेली यांची बिनविरोध…
जिल्हा परिषद शाळांना आता गुणवत्तेशिवाय पर्याय नाही
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांनी गुणवत्तेवर भर देणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा हे मोठे आव्हान बनले असताना शिक्षकांनी विद्यार्थी-केंद्रित शिक्षणावर भर देत पूर्ण समर्पणाने काम करणे काळाची गरज…
हिंदी सक्तीच्या निर्णयावर अजित पवारांनी मांडली महत्वपूर्ण भूमिका !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी व हिंदी भाषेचा वाद सुरु असून आता राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषयाच्या सक्तीवरुन वातावरण तापले आहे. हिंदी सक्तीच्या वाढत्या विरोधानंतर राज्य शासनाने एक पाऊल…
विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे ; पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप !
सोलापूर : प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे. उच्चपद भूषवून सेवा बजावावी. आपल्या कामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन अक्कलकोट येथील श्री…
मोदी सरकारने अकरा वर्षात फाईव्ह सी च्या माध्यमातून काम केले
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्रातील मोदी सरकारने मागील अकरा वर्षांत सेवा, सुशासन आणि जनकल्याण या त्रिसूत्रीच्या माध्यमातून देशात ऐतिहासिक कामगिरी बजावली असून, २०४७ पर्यंत भारत हा विकसनशील देशांमधून विकसित देशांच्या यादीत पहिल्या किंवा…
प्रचंड विरोध असतांना देखील ‘हिंदी’ भाषेला मिळणार ‘हा’ दर्जा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून शालेय शिक्षण विभागाने हिंदी भाषा पहिल्या इयत्तेपासून तिसरी भाषा म्हणून घोषित केल्याने प्रचंड विरोध झाला. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर हा निर्णय मागे घेण्याची वेळ…
मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय नवीन वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु
सोलापूर : प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, अशोक नगर सोलापूर व मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह नवीन , अशोक नगर, विजापूर रोड, सोलापूर या वसतिगृहामध्ये…
अक्कलकोट तालुक्यात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ संस्कारमय आणि आनंदी वातावरणात झाला. तालुक्यातील मैंदर्गी,वागदरी,चपळगाव सारख्या अनेक शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत विविध…
केंद्र सरकारची मोठी घोषणा : … तर १० वर्ष जुने आधार कार्ड रद्द होणार ?
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख आधारकार्ड झाली आहे. याच आधारकार्ड बाबत एक मोठी घोषणा आता केंद्र सरकारने केली आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली…