Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शैक्षणिक
रक्षाबंधन स्पेशल: बहिणीसाठी १० हटके गिफ्ट आयडिया – प्रेम, आठवणी आणि आनंदाची सौगात!
रक्षाबंधन म्हणजे नात्यांची ओळख, निखळ प्रेमाचं प्रतिक आणि आयुष्यभरासाठी दिलेल्या वचनांची आठवण. राखीचा नाजूक धागा बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट बांधतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं…
इनरव्हील क्लब तर्फे आरोग्य सत्र व श्रावण क्वीन स्पर्धा उत्साहात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
इनरव्हील क्लब अक्कलकोटच्यावतीने पदग्रहण सोहळा, गर्भाशयाच्या कॅन्सरवरील आरोग्य जनजागृती सत्र आणि अष्टपैलू श्रावण क्वीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.अनुराधा चंडक यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीने पदभार…
राज्यात ड्रग्स इंस्पेक्टर पदांसाठी १०९ भरती; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ड्रग्स इंस्पेक्टर (औषध निरीक्षक) पदांसाठी १०९ भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. इच्छुक उमेदवार MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरून (mpsc.gov.in) अर्ज करू शकतात.
पात्रता व वयोमर्यादा…
मोठा निर्णय : आता प्रत्येक युझरला इंस्टाग्रामवर करता येणार नाही लाईव्ह !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वापरणाऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मेटाच्या मालकीच्या या कंपनीने आपल्या लोकप्रिय 'लाईव्ह' फीचरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या नियमानुसार, आता…
बच्चू कडू यांचा निर्धार : थेट मेढपाळांसह मंत्रालयात घुसून करणार आंदोलन !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. २४) माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भर पावसात क्रांती चौकात…
महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय : गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार !
मुंबई: वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने विध्यार्थ्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १०वी आणि १२वीचे निकाल जाहीर केले आहेत. या निकालांसोबतच, राज्यातील नोंदणीकृत बांधकाम…
अक्कलकोटमध्ये ‘या’उपक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी केल्या आठवणी गोड !
अक्कलकोट : प्रतिनिधी
शाळेतील जुन्या आठवणींना सामाजिक बांधिलकीची भावनात्मक जोड देत, अक्कलकोट येथील शहाजी हायस्कूल व इतर शाळांच्या १९७९ च्या दहावी बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत दुसऱ्या वर्षी सलगपणे गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक…
गृहिणींचे दैनंदिन बजेट कोलमडले : भाज्यांचे दर कडाडले !
मुंबई : वृत्तसंस्था
दोन महिन्यावर श्रावण महिना आला असताना भाज्यांचे दरही कडाडले आहेत. दरम्यान भाज्यांच्या कडाडलेल्या दरामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, शिमलाचे भाव दुप्पट वाढले असून कोथिंबीरचे दर मात्र…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने जावेद पटेल यांचा गौरव !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने गुणीजनांचा गौरव या कार्यक्रमात नागनळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
याप्रसंगी…
आचेगाव येथे २ ते ९ जुलैदरम्यान ‘गाव संलग्नता’ प्रशिक्षण कार्यक्रम
दक्षिण सोलापूर : नागनाथ विधाते
आगामी काळात ग्रामीण प्रशासनात कार्यरत होणाऱ्या नव्या अधिकाऱ्यांना गावपातळीवरील वास्तव अनुभव व व्यवहाराची प्रत्यक्ष ओळख होण्यासाठी ‘गाव संलग्नता’ (रूरल अॅटचमेंट) प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…