Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
सत्तासमीकरण बदलले : भाजपला बाजूला ठेवून शिंदे गट-मनसे सत्तास्थापनेच्या जोरदार हालचाली !
मुंबई : वृत्तसंस्था
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेच्या रस्सीखेचीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पाठिंब्याने महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला…
शिवसेना–राष्ट्रवादी चिन्ह वादाची सुनावणी पुन्हा लांबली; ‘या’ दिवशी महत्त्वाची तारीख !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी संबंधित शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात होणारी अत्यंत महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आज, 21 जानेवारी रोजी…
जिल्हा परिषद निवडणुका बॅलेटवर घ्या; – नाना पटोले
मुंबई : प्रतिनिधी
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करत राज्य व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर…
लाडकी बहीण योजनेचे निकष कडक; बहिणींची होणार प्रत्यक्ष पडताळणी !
मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारकडून वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांतील महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र या योजनेच्या निकषांची अंमलबजावणी आता अधिक…
ठाकरे गटाला धक्का; नगरसेवक गायब, दोघांची मनसेत ‘घरवापसी’
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभरात मनपा निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाचा वाद सुरु असताना आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्तास्थापनेसाठी सुरू झालेल्या हालचालींनी शहरातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले आहे.…
राजकीय यशानंतर धमकीचा फोन; नवनीत राणा यांना लक्ष्य केल्याने खळबळ
अमरावती : वृत्तसंस्था
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून “बाबा सिद्दिकीसारखीच नवनीत राणा यांची हत्या करू” अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला…
पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय; स्वयंपाकघरातील हळद ठरेल उपयुक्त
केस पांढरे होणे ही आज अनेकांची समस्या बनली आहे. केमिकलयुक्त हेअर डाय वापरण्याऐवजी तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केस काळे करायचे असतील, तर स्वयंपाकघरात सहज मिळणारी हळद उपयोगी ठरू शकते. हळदीतील अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांचे आरोग्य…
भाजप नेत्यांची हवेतील पतंगबाजी ; वडेट्टीवारांचा टोला !
नागपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठी आवश्यक संख्याबळ जमवण्यात यश आले आहे, असे स्पष्ट प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात…
काँग्रेसने भूमिका बदलली नाही तर नुकसान अटळ; प्रकाश आंबेडकरांचा थेट इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीसोबत युती करूनही काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. केवळ २४ जागांवर समाधान मानावे लागल्याने काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन…
प्रणिती शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जयकुमार गोरे यांची जीभ घसरली; सोलापूरचे राजकारण तापले
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही भाजपला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता…