Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
गुड न्यूज : श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लवकरच २१४ पत्रकारांना मिळणार हक्काचे घर..!
सोलापूर प्रतिनिधी : समाजाचे प्रश्न प्रशासन व शासनासमोर मांडणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याचा आणि घराचा प्रश्न सर्वत्रच कमी-अधिक प्रमाणात आहे. पत्रकारांना भेडसावणाऱ्या या प्रश्नावर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाने यशस्वी तोडगा काढला आहे.…
बोरामणी येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक बसवा अन्यथा आंदोलन – धनेश आचलारे
दक्षिण सोलापूर, तालुका प्रतिनिधी : सोलापूर ते हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्ग वरील मोठे गाव असणाऱ्या बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे गतिरोधक व दिशादर्शक फलक नसल्यामुळे सातत्याने अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.…
अक्कलकोटमध्ये तरुणीचा गळा चिरून खून, प्रियकरानेही केला आत्महत्येचा प्रयत्न !
सोलापूर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात प्रेमप्रकरणातून घडलेली धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना रविवारी उघडकीस आली आहे. अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवरील लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सकाळी साडेदहाच्या सुमारास एका तरुणीचा गळा…
नाशिक–सोलापूर–अक्कलकोट महामार्गाला केंद्राचा हिरवा झेंडा
सोलापूर प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील पायाभूत सुविधा विकासाला मोठा वेग देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ग्रीनफिल्ड…
सोलापूर महापालिका : भाजपच्या उमेदवारी यादीत ‘कोठे प्रभाव’ ठळक; सुमारे ५० पेक्षा अधिक उमेदवारांवर…
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महापालिका निवडणुकांसाठी भाजपने जाहीर केलेल्या १०२ अधिकृत उमेदवारांच्या यादीत आमदार देवेंद्र कोठे यांचा प्रभाव ठळकपणे दिसून आल्याची राजकीय चर्चा रंगली आहे. विशेषतः सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील ४४ पैकी १४ जागांवर…
नगरपालिकांनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून त्यानंतर ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. शहरानंतर आता गावपातळीवरील सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत…
दुधनीत स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष निवडीची उत्सुकता शिगेला
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दुधनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश म्हेत्रे यांनी बाजी मारल्यानंतर आता शहराचे लक्ष स्वीकृत नगरसेवक पद आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागले आहे. या निवडीबाबत शहरवासीयांमध्ये…
येरमाळ्यातील शेतकऱ्याची थेट परदेशी झेप; केळी निर्यातीतून सात लाखांचे उत्पन्न
सोलापूर (प्रतिनिधी) येरमाळा परिसरातील प्रगतशील शेतकरी समाधान तानाजी बारकुल यांनी आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि निर्यातक्षम वाणाची निवड करून शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याचा आदर्श घालून दिला आहे. अवघ्या पावणे दोन एकर क्षेत्रात लागवड…
सोलापुरात एमआयएमला मोठा हादरा; प्रदेश कार्याध्यक्षाचा तडकाफडकी राजीनामा
सोलापूर प्रतिनिधी : महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच एमआयएमला राज्यात मोठा धक्का बसला आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष तसेच सोलापूर शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.…
सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का; अधिकृत उमेदवाराचा थेट एमआयएममध्ये प्रवेश
सोलापूर प्रतिनिधी : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीतील अधिकृत उमेदवार आणि माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी…