Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सोलापूर जिल्हा
सोलापुरात राजकीय उलथापालथ; शिंदे गट–अजित पवार गटाची युती
सोलापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच, ऐनवेळी मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत भाजपाला जोरदार धक्का…
निवडणुकीच्या तोंडावर खळबळ; सोलापूरात तृतीयपंथी इच्छुक उमेदवाराची निर्घृण हत्या
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शहरात धक्कादायक घटना घडली आहे. लष्कर परिसरात प्रभाग 16 मधून निवडणूक लढवण्याची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी इच्छुक उमेदवार अयुब सय्यद यांची निर्घृण हत्या झाल्याने…
सोलापूरात महाविकास आघाडीत खदखद; जागावाटपावरून वाद चव्हाट्यावर
सोलापूर वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही तयारीला वेग आला आहे. सोलापूर महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर…
नववर्षात मोठे बदल : पॅन-आधारपासून वाहन किमतींपर्यंत १ जानेवारीपासून नवे नियम लागू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नवीन वर्षाच्या सुरुवातीस सर्वसामान्यांच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर थेट परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत, यूपीआय व सिमचे कडक नियम, बँक कर्ज व एफडी…
भाजपवर थेट विश्वासघाताचा आरोप; अजित पवार गट स्वबळावर मैदानात
मुंबई : वृत्तसंस्था
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुतीतील अंतर्गत तणाव आता उघडपणे समोर आला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर थेट विश्वासघाताचा गंभीर आरोप करत…
सोलापूर महापालिका निवडणुकीआधीच भाजपमध्ये बंडखोरीचे संकेत
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून मोठा पेच निर्माण…
आजपासून रेल्वे प्रवास महागला; २१५ किमीहून अधिक अंतरासाठी भाडेवाढ लागू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रेल्वेने आजपासून प्रवासी भाड्यात वाढ लागू केली असून, त्यामुळे लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास महागला आहे. नव्या निर्णयानुसार प्रति किलोमीटर २ पैसे दराने भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ २१५ किलोमीटरपेक्षा अधिक…
“धर्म पाहून मत देता, पण धर्मांतर करणार आहात का?” : मतदारांना प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर परखड भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांनाच आरसा दाखवला आहे. “जे लोक फक्त धर्म पाहून मतदान करतात, त्यांना माझा एकच प्रश्न आहे – तुम्ही…
एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू : नांदेड येथे खळबळ !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या…
मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट; ठाकरे युती आणि सदावर्तेंची ‘कमळ खुर्ची’
मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असताना, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची (बीएमसी).…